देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Isapur canal: ईसापूरच्या उजव्या कालव्यातून तिसरे आवर्तन फेब्रुवारीपर्यंत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Isapur canal: ईसापूरच्या उजव्या कालव्यातून तिसरे आवर्तन फेब्रुवारीपर्यंत

admin1
Last updated: 2024/12/02 at 9:14 PM
By admin1 Published December 2, 2024
Share
Isapur canal

रब्बी पिकांना याचा होणार फायदा; शेतकर्‍यांतून समाधान

वाकोडी येडोबा/हिंगोली (Isapur canal) : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनाकरीता पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने (Isapur canal) ईसापूर धरणाच्या उजव्या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याला १ ते २२ डिसेंबर या कालावधीत २२ दिवसांसाठी पहिले पाणी सोडण्याला मान्यता देण्यात आली आहे तर दुसरे व तिसरे आवर्तन २२ फेब्रुवारी पर्यंत ईसापूर उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे प्रस्तावित मान्यता देण्यात आल्याने रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे.

ईसापूर धरणातील (Isapur canal) १५ ऑक्टोंबरच्या सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन धरणातील ९६४.१० दलघमी शंभर टक्के जिवंत पाणी साठ्यावर आधारित रब्बी हंगामातील तीन पाणी पाळ्या उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळाली आहे. ईसापूर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, अधिसूचित नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाहित व मंजूर उपसा सिंचना योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुरहंगामी तसेच इतर उभी पिके या पिकाकरीता कालव्याचे प्रवाहित, कालव्यावरील उपसा, नदी, नाल्यावरील मंजूर उपसा, सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास मागणी अर्ज नमुना ७ अ मध्ये भरून शाखा कार्यालयात सादर करणे शेतकर्‍यांना बंधनकारक आहे.

ईसापूर डावा कालवा (Isapur canal) व ईसापूर उजवा कालवा व त्या अंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणी पातळीच्या कालवा संचालनालयाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात मान्यता देण्यात आली आहे. पहिली पाणी पाळी १ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली असून सन २०२४-२५ च्या रब्बी हंगामासाठी तीन अवर्तनामध्ये पाणी सिंचनाकरीता पाणी पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. पहिले आवर्तन १ ते २२ डिसेंबर या कालावधीत २२ दिवस तर दुसरे अवर्तन १ ते २२ जानेवारी २०२५ या २२ दिवसाच्या कालावधीत नंतर तिसरे अवर्तन १ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २२ दिवस असे एकूण ६६ दिवस ईसापूर उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याचे प्रस्तावित असून याला मान्यता देण्यात आली.

You Might Also Like

Collector Rahul Gupta: जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

Wasmat Luxury Fire: वसमत जवळ धावत्या लक्झरीचे टायर पेटले…

Hingoli CCTNS Performance: सीसीटिएनएस कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

TAGGED: Isapur canal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Navradev car Accodent: नवरदेवाची कार उलटली; बहिणीचा जागीच मृत्यू

admin1 admin1 February 9, 2025
White Eyed Buzzard: माणसासारखे पांढरे डोळे असलेल्या अनोख्या ‘व्हाईट आयड बझार्ड ‘ पक्षाला जीवनदान!
Revenue Department Andolan: महसूल कर्मचाऱ्यांचा संप; काम बंद आंदोलनामुळे तहसील ठप्प!
Wardha : साहेब ! अंगावर कपडे होते, आता ते पण घ्या..!
Old Man Death: फ्रिजच्या विद्युत धक्क्याने 65 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Collector Rahul Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

December 4, 2025
Illegal Sand Transport
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

December 4, 2025
Hingoli Police Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

December 4, 2025
Wasmat Luxury Fire
मराठवाडाहिंगोली

Wasmat Luxury Fire: वसमत जवळ धावत्या लक्झरीचे टायर पेटले…

December 4, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?