नांदेड (Nanded):- राष्ट्रीय महामार्गालगत ५ जून रोजी उघडकीस आलेल्या जळीत कांडातील मृत (dead)महिलेच्या मारेकऱ्याचा शोध लावण्यासाठी जळीतकांड घडवणाऱ्या आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा ठेवला नसल्याने हा तपास पोलीसांना आव्हानात्मक असला तरी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, स्थानिक गुन्हे शाखेचे(Local Crime Branch) पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी आरोपीचा शोध लावण्यासाठी तपासाचे चक्र गतीमान केले असून महिलेची ओळख पटविण्यासाठी शोध पत्रिका (search journal)जारी केली आहे.
येथे क्लिक करा :- https://deshonnati.com/excitement-in-this-taluk-due-to-womens-burning-incident/