देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Rural development: ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा विकास कामासाठी २ कोटी रूपयाचा निधी मंजूर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Rural development: ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा विकास कामासाठी २ कोटी रूपयाचा निधी मंजूर

Digital Nagpur
Last updated: 2024/09/30 at 8:41 PM
By Digital Nagpur Published September 30, 2024
Share
Rural development

हिंगोली (Rural development) : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून हिंगोली विधानसभा मतदार संघात आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत २ कोटी रूपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

हिंगोली विधानसभा मतदार संघातील बळसोंड भागात राजेश किलचे यांच्या घरापासून जुने बळसोंड गावापर्यंत रस्त्याकरीता १४ लाख रूपये, लोहगावात रस्त्याकरीता ९ लाख रूपये, गिलोरी पेव्हर ब्लॉकसाठी ९ लाख रूपये, सेनगाव तालुक्यातील खुडज येथे दत्त मंदीर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉकसाठी १० लाख रूपये, कहाकर येथे पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी ९ लाख रूपये, सापडगाव हनुमान मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉकसाठी १० लाख रूपये, सिनगी खांबा गावांतर्गत पेव्हर ब्लॉक रस्त्याकरीता ९ लाख रूपये, आजेगावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉकसाठी ८ लाख रूपये, सवना सीसी रस्त्यासाठी ८ लाख रूपये, नागमाथा गावांतर्गत स्मशानभूमी रस्त्यासाठी ८ लाख रूपये, कनेरगाव नाका पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी ९ लाख रूपये, हिंगोली तालुक्यातील जामठी गावांतर्गत पेव्हर ब्लॉकसाठी ८ लाख रूपये, वांझोळा येथे पेव्हर ब्लॉकसाठी १० लाख रूपये, वाघजाळी गावांतर्गत मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी १० लाख रूपये, पळशी येथे पेव्हर ब्लॉक व नाली काढण्यासाठी ८ लाख रूपये, सुकळी बु.येथे पेव्हर ब्लॉकसाठी ९ लाख रूपये, सेनगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावांतर्गत पेव्हर ब्लॉकसाठी ८ लाख रूपये, अठ्ठरवाडी येथे पेव्हर ब्लॉक करीत ९ लाख रूपये, वटकळी येथे पेव्हर ब्लॉकसाठी ९ लाख रूपये, हिंगोली तालुक्यातील कारवाडी भागात वैâ.विठ्ठलराव घुगे प्राथमिक शाळेकडे जाण्यासाठ सीसी रस्ता करण्याकरीता ८ लाख रूपये, इंचा येथे पेव्हर ब्लॉकसाठी ८ लाख रूपये, वरखेडा गावांतर्गत शनी हनुमान परिसरात पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी १० लाख रूपये असा एकूण २ कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरील कामे विहीत कालावधीत पूर्ण करावेत, मंजूर कामांन कार्यारंभ आदेश शासन निर्णयाच्या मुदतीत कालमर्यादेत द्याव्या, या कालावधीनुसार कार्यारंभ आदेश दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची खबरदारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी घ्यावी अशा सूचनाही शासन निर्णयात दिल्या आहेत.

You Might Also Like

Latur Mayorship : लातूरचे महापौरपद एससी महिला प्रवर्गासाठी!

Election Debate : कोण खोटे? भाजपा जिल्हाध्यक्ष की, रोहिण्यातील शृंगारे यांची उमेदवारी!

Hind Di Chadar : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

Party Switching : ‘मग काय करायचं?’ म्हणत शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

Sword Threat Case : तलवार घेऊन दहशत करणार्‍या दादाच्या आवळल्या मुस्क्या

TAGGED: Rural Development
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MP
विदर्भअमरावतीमहाराष्ट्रराजकारण

MP Balwant Wankhade: नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

Digital Nagpur Digital Nagpur June 25, 2024
Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
Hingoli hospital: जिल्हा शासकीय रूग्णालयात तंबाखू बहाद्दरांवर कारवाई
forest: जगंलात रानडूकराच्या हल्ल्यात पुन्हा मजूर गंभीर
Parbhani stole Case: परभणीत विजेचा खांब चोरणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडालातूर

Latur Mayorship : लातूरचे महापौरपद एससी महिला प्रवर्गासाठी!

January 22, 2026
Election Debate
लातूरमराठवाडा

Election Debate : कोण खोटे? भाजपा जिल्हाध्यक्ष की, रोहिण्यातील शृंगारे यांची उमेदवारी!

January 22, 2026
Hind Di Chadar
मराठवाडानांदेड

Hind Di Chadar : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

January 22, 2026
मराठवाडालातूर

Party Switching : ‘मग काय करायचं?’ म्हणत शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

January 22, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?