देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोलीशेती(बाजारभाव)

Gadchiroli : अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

admin1
Last updated: 2025/11/01 at 1:54 PM
By admin1 Published November 1, 2025
Share

Gadchiroli :- गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामध्ये उभे असलेले धान, तूर, सोयाबीन, भाजीपाला आदी पिके पावसामुळे आडवी झाली असून अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

तातडीने नुकसानभरपाई देण्याची आ. रामदास मसराम यांची मागणी

त्यामुळे शेतकरी(Farmer) आर्थिक अडचणीत सापडला आहे.या पार्श्वभूमीवर आ. रामदास मसराम यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील चारही तालुक्यांतील तहसीलदारांना यासंदर्भात तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना  दिल्या आहेत.
तहसीलदार, कृषी अधिकारी व महसूल विभागाचे (Revenue Division) कर्मचारी यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे योग्य पंचनामे तयार करावेत, असे निर्देश आ. मसराम यांनी दिले आहेत.  शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचे रक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.

प्रशासनाकडून पंचनामे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून, लवकरच शेतकर्‍यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आ. मसराम यांनी व्यक्त केली आहे.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: farmer, Gadchiroli, Revenue Division
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Veltura Crimes Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Veltura Crimes Case: वेलतुरा येथे दोन गटात तुंबळ मारहाण; ४९ जणांवर गुन्हे दाखल

admin1 admin1 October 1, 2025
Cattle Vaccination: बेलोरा येथे गुरे बांधून करावे लागते लसीकरण!
Voting Awareness Rally: रिसोड शहरात मतदान जनजागृती रॅली संपन्न..!
Hingoli : जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना यशस्वीपणे राबविण्यास कटिबध्द
Sanjay Deshmukh: महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खा. संजय देशमुख यांची भव्य विजयी मिरवणूक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?