देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli Accident: ‘मार्निंग वाक’ ला निघालेल्या शिक्षकाचा भीषण अपघात; शिक्षक गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Gadchiroli Accident: ‘मार्निंग वाक’ ला निघालेल्या शिक्षकाचा भीषण अपघात; शिक्षक गंभीर जखमी
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Accident: ‘मार्निंग वाक’ ला निघालेल्या शिक्षकाचा भीषण अपघात; शिक्षक गंभीर जखमी

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/19 at 4:33 PM
By Deshonnati Digital Published May 19, 2024
Share
Accident

कोरची (Gadchiroli Accident) :  कोरची येथील राष्ट्रीय महामार्गावरून मार्निंग वाक ला निघालेल्या जिल्हा परिषदेत कार्यरत (Teacher accident) शिक्षकाला मोटार सायकलने धडक दिली. त्यामुळे शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, नेहमी प्रमाणे राजकुमार फुलसिंग कोडापे वय 49 रा. कोरची हे सकाळी 6 च्या दरम्यान आपल्या राहते घरून मार्निंग वाक ला निघाले. कोरची येथील लोक कोरची ते बेडगांव, कोरची ते मोहगांव, कोरची ते पकनाभट्टी, कोरची ते भिमपूर रोड, कोरची ते गुटेकसा या मार्गे सकाळी आणि सायंकाळी फिरायला जातात. परंतु जास्तीत जास्त लोक कोरची ते बेडगाव या मार्गाने जातात. हा रस्ता (Highway Accident) राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावरून रात्रंदिवस जड वाहनांसह सगळ्याच प्रकारची वाहने जातात.

अशातच आज सकाळी 6 .च्या दरम्यान राजकुमार कोडापे हे बेडगाव कडून कोरची कडे परत येत होते. त्याच्या विरुद्ध दिशेने मोटारसायकल स्वार सदाराम ग्यानसिंग आचला (50) रा. साल्हे ( छत्तीसगढ) हे मोटारसायकलने बेडगाव कडे जात असताना गाडीवरून नियंत्रण सुटल्याने (Gadchiroli Accident) धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुरुजींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी लोकांनी 108 गाडी बोलावून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉ. आशिष ईटनकर, डॉ. जयश्री कुळसिंगे यांनी प्राथमिक उपचार करून (Gadchiroli Hospital) जिल्हा रुग्णालयात रेफर केले.

या मार्गावर मार्निंग वाकला जाणाऱ्या अशोक करंजेकर या शिक्षकाला 2021 ला असेच मोटारसायकलने धडक मारली होती. त्यात करंजेकर यांचा मृत्यू झाला होता. मार्निंग वाकला जाणाऱ्या लोकांनी या मार्गाने जावू नये. ईतर मार्ग आहेत. आपली सुरक्षा महत्त्वाची समजून मार्निंग वाक ला जाने आवश्यक आहे.

You Might Also Like

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

Yawatmal : अज्ञात व्यक्तीने अडीच लाखाने गंडविले

Yawatmal : धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात जिल्ह्यातील ३६६ गावांचा समावेश; शासकीय विभागाच्या १७ योजना राबविल्या जाणार

Wardha : नोकरी लावण्याचे आमिष, सहा लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

TAGGED: Accident, Gadchiroli Accident, Gadchiroli crime, Gadchiroli Hospital, Gadchiroli Police, Highway Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Risod: रिसोड बाजार समितीचा विरोधात धरणे आंदोलन

Deshonnati Digital Deshonnati Digital January 2, 2025
Yavatmal: एसटी महामंडळाच्या भंगार स्थितीतील बस धावतात रस्त्यावर!
Risod: पोलिस विभागात बत्तीस वर्षे सेवीत अनेक गुन्हाची केली उकल अन् झाली पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती
Truck motorcycle Accident: ट्रकची मोटार सायकलला धडक; एक ठार एक गंभीर
Maharashtra Election 2024: शिवसेनेत हिंदुत्वाचा चेहरा म्हणून उदयास आले ‘एकनाथ शिंदे’; आता विधानसभा निवडणूक हीच खरी कसोटी…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

June 14, 2025
विदर्भयवतमाळशेती(बाजारभाव)

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : अज्ञात व्यक्तीने अडीच लाखाने गंडविले

June 14, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात जिल्ह्यातील ३६६ गावांचा समावेश; शासकीय विभागाच्या १७ योजना राबविल्या जाणार

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?