कोरेगाव.चोप/गडचिरोली (Gadchiroli Accident) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव-कसारी (Gadchiroli District) रस्त्यावर चोप पाटलीन तलावातील अतिरिक्त पाणी वाहत असल्याने दोन ठिकाणी मोरी बांधकाम केला आहे. परंतु दोन्ही बाजूने माती लावून भरणा केला. रस्त्याची वाहतूक साठी मोकळा केला होता. त्यामुळे अनेक छोटे मोठे वाहन अडकत होते तर, पाटलीन तलावाच्या पारीने दुचाकी स्वार जात होते. त्यावेळी गुरुदेव नैताम यांची दुचाकी रात्री जाते. वेळी अचानक संतुलन तिकडून तलावातील घसरली पाण्यात पडत असताना परंतु झाडाला अडकल्याने अनुचित घटना टळली. कोरेगाव कसारी रस्त्याचे मोरी बांधकाम अपूर्ण केल्यामुळे (Gadchiroli Accident) अपघात होत असतात, ही बातमी देशोन्नतीने प्रकाशित केली होती. दोन दिवसात दोन्ही बाजूला सिमेंट टाकून रस्ता मोकळा केला. परंतु तोही काम निकृष्ट असल्याचे तक्रार गावकऱ्यांनी नोंदवलेली आहे.
कसारी येथील काही मुली वडसा येथील शिक्षणासाठी जात असतात. वीस वर्षीय मुलगी स्वतःच्या गाडीने याच रस्त्याने यजा करते व इतर लहान मुले ही कोरेगाव शाळेतून व शेतकरी नागरिक वन विभाग कर्मचारी कसारी रहिवासी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना हाच रस्ता कुरखेडासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर वरधळ चालू असते. तरी निकृष्ट दर्जाचे काम करून मोकळे झालेल्या कंत्राटदार यांनी रस्ता मोकळा केला. यामुळे दुचाकी स्वार आणि चार चाकी स्वारी अनेकदा पंचर होतात. रस्त्यावरील सळाखी निघालेले आहेत. रस्त्यावर दगड ठेवलेली असल्यामुळे, (Gadchiroli Accident) अंधारात विद्यार्थ्यांना जा़ने येन्या साठी अडचण निर्मान होत आहे. तरी कंत्राट दारावर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.
कंत्राटदारा मुळे अडचण निर्माण होत असल्याने अपघात (Gadchiroli Accident) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्या दोन्ही मोरी बांधकामा च्या सलाखेच्या निघाल्या असल्याने बंद करून रस्त्यावरील दगड बाहेर काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात यावा, अशी मागणी कोरेगाव कसारी टोळी रावणवाडी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. रोहिणी मुलगी हे रोजही आपल्या दुचाकीने वडसा येथे सेकंडीअरच्या अभ्यासाला जात असते. तिच्यासाठी अपघात घडडू सकते आणि या दगडान मुळे दवाखान्यांमध्ये उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल होत आहेत. कोरेगाव येथिल आरोग्य केंद्र नावापुर्तूच आहे. त्यामुळे (Gadchiroli Hospital) खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. तरी पण ज्या ज्या कंत्राटदार राने दुर्लक्षितकाम केले ते तात्काळ त्याचे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व रस्ता सुरळीत करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी केली आहे