- केंद्रशासनाने सदरचे कार्यक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
अंतर्गत राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली ( Gadchiroli ) : पारंपारीक थान शेतीसोबतच फळ शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जिवनमान उंचवावे याकरीता शासनाने सुरू केलेल्या फलोत्पादन विकास योजनेतून (development plan) २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यातील ३७१ शेतकऱ्यांनी (Farmers) आपली प्रगती साधली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सन २००५/०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष ल विकासासाठी केंद्र सरकारने (Central Govt) राष्ट्रीय फलोत्पादन (National Horticulture) अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. ज्याने अभियान कालावधीमध्ये त्या देशातील फलोत्पादन क्षेत्राचे ३७१ शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेचा लाभ उत्पादन दुप्पट (Double the output) करणे हा अभियानाचा करणे, नविन फळबागांची लागवड प्रमुख उद्देश आहे. यासाठी करणे, जुन्या फळबागांचे गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण पुनरूजीवन करणे, सामूहिक शेततळयांच्या माध्यमातून सिंचन क्षमता (Irrigation potential) वाढविणे, हरितगृह, शेड्नेट हाऊस (Greenhouse, Shednet House) मध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अज्ञद्रव्ये (Integrative Agnostics) व एकात्मिक कोड व्यवस्थापन,(Integrated code management,) सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीतोर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यातयेत आहे. सन २०१४-१५ पासुन केंद्रशासनाने सदरचे कार्यक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादक तें अंतिम उपभोक्तापर्यंत फलोत्पादनाच्या विनियोगासाठी उत्पादक, काढणीत्तर हाताळणी, प्रक्रिया व पणन व्यवस्था तसेच उपभोक्ता यामध्ये साखळी निर्माण करून उत्पादकांना अधिकाधिक मोबदला मिळेल याची खात्री करणे. उत्पादन, काढणीत्तर हाताळणी प्रक्रिया व पणन यामध्ये असे आहेत तालुका निहाय लाभार्थी संशोधन आणि विकासात्त्या गडचिरोली २३, धानोरा ३, चामोर्शी माध्यमातूनतंत्रज्ञान विकसित ४५, मुलचेरा १५, देसाईगंज ४२, आरमोरी करून त्याच्या वापरासाठी ३२, कुरखेडा ५३, कोरची ४२, अहेरी प्रोत्साहून देणे हे ३०, भामरागड १ तसेच सिरोचा अभियानाचे वैशिष्ट्ये तालुक्यातील ८५ लाभार्थी शेतकऱ्यांचा आहेत. समावेश आहे.
- अभियानाची उद्दिष्टे – वैविध्यपूर्ण कृषि हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा
लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणींतौर तंत्रज्ञान, पणन सुविधा (Technology, marketing facilities ) यांच्या माध्यमातून समूहू पद्धतीने सर्वांगीन विकास करणे. शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांचे गट निर्माण करणे व शेतकरी उत्पादक समूहू स्थापीत करणेसाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे. शेतकऱ्यांच्या आर्थिक राहणीमान उंचावणे व आहराविषयी पोषणमुल्य वाढविणे, आस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे. पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे. कुशल आणि अकुशल विषेशतः बेरोजगार तरूणांकरिता रॉजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.