देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: gadchiroli news: अबब…1 कोटी 36 लाखाच्या दारुवर रोडरोलर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > gadchiroli news: अबब…1 कोटी 36 लाखाच्या दारुवर रोडरोलर!
गडचिरोली

gadchiroli news: अबब…1 कोटी 36 लाखाच्या दारुवर रोडरोलर!

Sanjay
Last updated: 2024/05/14 at 11:39 PM
By Sanjay Published May 14, 2024
Share

गडचिरोली (gadchiroli news) : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अक्षरशः अवैद्य दारूचा महापूर असून गडचिरोली पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आली एक कोटी 36 लाख रुपयांच्या एक लाख 28 हजार 631 दारूच्या बॉटल्सवर पोलीस प्रशासनाला रोड रोलर फिरवावा लागला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षील्यांचा बंदोबस्त करण्यासोबतच जिल्ह्यातील दारूबंदीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एकट्या पोलीस स्टेशन गडचिरोली अंतर्गत 2017 ते 2023 या 6 वर्षाच्या कालावधीतील दाखल एकुण 510 गुन्हयामधीलएक कोटी पसतीस लाख एकोनएैंशी हजार तीनशे छत्तीस रुपयांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल रोडरोलर च्या साहाय्याने नष्ट करण्यात आला आहे.

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हे वास्तव असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील पोलीस स्टेशन मध्ये पकडलेला अवैध दारूचा साठा पडून आहे. एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करोडोची अवैद्य दारू नष्ट करण्याची वेळ प्रशासनावर येत असेल तर जिल्ह्यातील इतर तालुक्याचा विचार न केलेलाच बरा. विशेष म्हणजे या अवैद्य दारू मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकली दारू राहत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

BOI Bank Manager: मानुसकीचा झरा. बॅंक मॅनेजरची अनोखी मदत

Tiranga Rally: तिरंगा रॅलीतून काँग्रेसचा जवानांच्या शौर्याला सलाम

Flying Drones Case: जिल्ह्रामध्ये विनापरवानगी ड्रोन उडविल्यास आता दंडात्मक कारवाई

TAGGED: पोलीस अधीक्षक नीलोत्पल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Case: आयशर वाहनातील लाखोंचा गुटखा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Deshonnati Digital Deshonnati Digital July 17, 2024
Nagpur : मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्यासाठी १० कोटींचा बजेट..!
Parbhani: शहरातील बहुप्रतिक्षीत रस्त्यांची कामे अखेर सुरू
Korachi farmers: शेतकऱ्यांचे दुहेरी संकट: महाग युरिया, दुबार पेरणी आणि नुकसान भरपाईच्या समस्यांनी त्रस्त
Risod : शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबास भुतेकर यांची भेट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
BOI Bank Manager
विदर्भगडचिरोली

BOI Bank Manager: मानुसकीचा झरा. बॅंक मॅनेजरची अनोखी मदत

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: तिरंगा रॅलीतून काँग्रेसचा जवानांच्या शौर्याला सलाम

May 21, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?