देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : ना विद्युत पुरवठा.. ना सोलर कृषी पंप.. जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांची पिळवणूक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोलीशेती(बाजारभाव)

Gadchiroli : ना विद्युत पुरवठा.. ना सोलर कृषी पंप.. जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांची पिळवणूक

Digital Nagpur
Last updated: 2025/04/18 at 11:01 AM
By Digital Nagpur Published April 18, 2025
Share

कोरची (Gadchiroli) :- मागील काही वर्षांपासून विद्युत विभागाच्या ढिशाळ कारभारामुळे सामान्य जनतेसोबत शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून जगाचा आता हाता तोंडाशी आलेला घास हिरावत असल्यामुळे हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. भार नियमन करून सुद्धा विद्युत विभागातर्फे (Electrical Division) अत्यंत कमी दाबाचा विद्युत पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांचे महागडे उपकरण निकामी होत असून यामुळे सामान्य जनतेला भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. तसेच विद्युत विभागाशी निगडित असलेल्या दुकानदारांनी व्यवसाय करावे तरी कसे? असा प्रश्न उत्पन्न होत आहे.

जगाच्या पोशिंदावर उपासमारीची पाळी

तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा (Solar energy) कृषी पंपासाठी महागडे डिमांड भरले परंतु मागील कित्येक महिन्यांपासून या ग्राहकांना मिळाले फक्त तारीख पे तारीख. काही शेतकऱ्यांनी वेळेवर सौरपंप लावून देण्यात येईल या आश्वासनावर रबी पीक सुद्धा घेतले परंतु आता या शेतकऱ्यांचे पीक करपू लागल्याने आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावणारा शेतकरी (Farmer)हवालदिल झाला असून आपल्यापरिवाराचे उदरनिर्वाह करायचे तरी कसे? असा प्रश्न सदर शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

Chandrapur Botanical Garden: क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांनी जाणून घेतली चंद्रपूर येथील बाटनिकल उद्यानाची माहिती

TAGGED: Electrical Division, farmer, Solar energy
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Rashtriya Samaj Party
मराठवाडाहिंगोली

Rashtriya Samaj Party: माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न

Digital Nagpur Digital Nagpur September 29, 2025
Gadchiroli : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या; धोरणात सुधारणा
Annual Sports Day: सनराइज् इंग्लिश स्कूल, रिसोड येथे वार्षिक क्रीडा दिन २०२५-२६ उत्साहात साजरा!
Burglary Crime: आसरा नगरात घरफोडीचा थरार: रात्रीच्या वेळी दोन लाखांचा ऐवज लंपास
Third Language Policy: Breaking News: तृतीय भाषा संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Zilla Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?