देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli Police: बापरे! रात्री अंगणात झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Gadchiroli Police: बापरे! रात्री अंगणात झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Police: बापरे! रात्री अंगणात झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/02 at 4:16 PM
By Deshonnati Digital Published June 2, 2024
Share
Police

गडचिरोली (Gadchiroli Police) : घरासमोरील अंगणात खाटेवर झोपून असलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री अज्ञात (Gadchiroli crime) आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा येथे उघडकीस आली. चरणदास गजानन चांदेकर (४८) असे जळालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहे. वाढलेल्या तापमानामुळे ग्रामीण भागातील नागरिक रात्री घरापुढील अंगणात झोपतात. जिल्ह्यातील (Aheri Taluka) अहेरी तालुक्यात येत असलेल्या नक्षलग्रस्त छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले चरणदास चांदेकर सुद्धा घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेले होते.

गंभीर जखमी इसमावर उपचार सुरू

दरम्यान, मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग (Gadchiroli crime) लावली व पळून गेले. यावेळी त्यांच्या बाजूला दुसऱ्या खाटेवर झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना ही बाब समजताच त्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत आगीमुळे चरणदास यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे. (Gadchiroli Police) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरु आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, दहशतीचे वातावरण आहे. चरणदास यांना पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (Gadchiroli Police) रेपनपल्ली पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Aheri Taluka, Gadchiroli Accident, Gadchiroli crime, Gadchiroli District, Gadchiroli fire, Gadchiroli Hospital, Gadchiroli Murder, Gadchiroli Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाहिंगोली

Hingoli: अभियंता दिन १८ सप्टेंबरला होणार साजरा; जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेचा पुढाकार

Deshonnati Digital Deshonnati Digital September 13, 2024
MLA Shweta Mahale: आ. श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्याला यश; अखेर भक्तिमार्ग केला शासनाने रद्द
Gangakhed School: शाळेत परीक्षा सुरु अन् अचानक कोसळला शाळेचा लोखंडी प्रवेशद्वार
Wardha : आमदार बकाने यांनी केली थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार..
Chikhli Panchayat Samiti: चिखली पंचायत समितीला गटविकास अधिकारीच नाही
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?