देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : अरसोडा जंगल परीसरात अज्ञाताचा आढळला सांगाडा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking News

Gadchiroli : अरसोडा जंगल परीसरात अज्ञाताचा आढळला सांगाडा

Digital Nagpur
Last updated: 2025/04/28 at 1:25 PM
By Digital Nagpur Published April 28, 2025
Share

आरमोरी (Gadchiroli) :- आरमोरी शहरानजीकच्या अरसोडा जंगल परिसरात दोन दिवसापुर्वी  अज्ञात युवक – युवतीचा सांगाडा आढळून आला. विशेष म्हणजे मृतकाच्या हातात लहान पंजे आढळून आल्याने कुणाची तरी बालकासह हत्या करून पेटवुन दिले की  काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आरमोरी तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.

 मृतकाच्या हातात लहान पंजे आढळून आल्याने  शंका – कुशंकांना  पेव

अरसोडा जंगल परीसरात वाघाचा वावर असल्याने या जंगल परीसरात कुणी फिरकत नाही. दरम्यान  अरसोडा येथील सुरज भाऊराव दिघोरे (३५) हे २५ एप्रिल रोजी आपला भाऊ आणि आईसह  दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अरसोडा जंगल परीसरात कुड्याची फुुले तोडत असतांना  जंगलामध्ये एका झाडाखाली २५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या  युवक/युवतीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले. यामुळे घाबरलेल्या दिघोरे यांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून  पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून पाहणी केली असता  प्रेत कुजलेल्या  तसेच जळालेल्या स्थितीत आढळून आले.  तसेच मयताचे तोंडातुन एक दात बाहेर आल्याचे दिसून आले. मृतकाची  उंची अंदाजे ०५ फुट ०५ इंच आहे.  मृतकाच्या डाव्या पायाजवळ एक लहान आकाराचा हाताचा पंजा व उजव्या हाताच्या पंजामध्ये लहान आकाराचा हाताचा पंजा दिसून आला.  पोलिसांनी घटनास्थळावरून  आकाशी रंगाचा टी-शर्ट, पिळसर काळ्या रंगाचा गमचा, लेटर पॅडचे हुक, स्मार्ट वॉच, कंपनीचा मोबाईल आदी साहित्य जप्त केले. या घटनेसंदर्भात आरमोरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा (Crime)  दाखल करण्यात आला आहे. कुणी बेपत्ता असल्यास आरमोरी पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन  आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैâलास गवते यांनी केले आहे.

You Might Also Like

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

Hudko Corner Crime: हडको कॉर्नर परिसरातील अड्ड्यावर सव्वा लाखाची दारु जप्त

Maharashtra Rajya Sabha Candidate: महाराष्ट्रातील ‘या’ चार प्रमुख BJP उमेदवारांना मिळाले तिकीट..

Melghat Sangharsh Yatra: मेळघाट संघर्ष यात्रेचा आज चौथा दिवस

TAGGED: Crime, Gadchiroli
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mahavikas Aghadi
विदर्भराजकारणवाशिम

Manora Mahavikas Aghadi: महविकास आघाडीची बैठक; बाहेरच्या उमेदवाराचे काम करणार नसल्यावर ठाम

Digital Nagpur Digital Nagpur June 30, 2024
Pune Sexual abuse Case: तरुणीचे लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषण, 85 लाख रुपये हडपले, नक्की काय आहे प्रकरण?
Rojgar Yojana: जिल्ह्यात मनरेगात तब्बल 13 हजार मजुरांच्या हाताला काम
Yawatmal : ४ ऑगस्ट रोजी लोकशाही दिन
Parbhani: १७ हजार साहित्यांचे ज्येष्ठ नागरीकांना वाटप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
Anita Yuvraj Kapre
Breaking Newsक्रीडाबुलडाणाविदर्भ

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

March 4, 2026
Hudko Corner Crime
Breaking Newsपरभणीमराठवाडा

Hudko Corner Crime: हडको कॉर्नर परिसरातील अड्ड्यावर सव्वा लाखाची दारु जप्त

March 4, 2026
Maharashtra Rajya Sabha Candidate
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Rajya Sabha Candidate: महाराष्ट्रातील ‘या’ चार प्रमुख BJP उमेदवारांना मिळाले तिकीट..

March 4, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?