देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli: उपजिल्हा रूग्णालयात SRPF जवानांनी रूग्न व वैद्यकीय कर्मचार्यासह साजरा केला दिवाळीचा आनंद उत्सव
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Gadchiroli: उपजिल्हा रूग्णालयात SRPF जवानांनी रूग्न व वैद्यकीय कर्मचार्यासह साजरा केला दिवाळीचा आनंद उत्सव

Digital Nagpur
Last updated: 2024/11/02 at 6:10 PM
By Digital Nagpur Published November 2, 2024
Share

गडचिरोली (कुरखेडा) :- एस.आर.पी.एफ.(SRPF) ग्रूप ९ अमरावती बेस कॅंम्प कूरखेडा यांचा वतीने दि.१ नोव्हेंबर शूक्रवार रोजी दूपारी ४ वाजता येथील उपजिल्हा रूग्णालयात भेट देत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रूग्णालयात दाखल रूग्न याना दिवाळीचा शूभेच्छा देत दिवाळीचा फराळ व मिठाई वितरन करीत आनंदोत्सव साजरा केला.

दिवाळीचा फराळ व मिठाई वितरन करीत आनंदोत्सव साजरा

देशात सर्वत्र दिवाळीचा उत्सव आप्त स्वकीया सह सहकूटूंब साजरा करण्यात येत असताना सूरक्षा व्यवस्थेतील जवान तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्याना आपल्या कर्तव्याचे पालन करताना प्रसंगी कूटूंबिया पासून दूर राहावे लागते. सन उत्सवातही त्याना कूटूंबिया सह सहभागी होता येत नाही सदर बाब लक्षात घेत येथे पदस्थ एस आर पी एफ ग्रूपचा वतीने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णांना दिवाळी निमित्त फराळ व मिठाई वितरीत करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी एस आर पी एफ ग्रूप ९ अमरावतीचे पोलीस (Amrawati Police) निरीक्षक रशीद शेख, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अजय मालविया, अधिपरीचारीका शालना बन्सोड,गणविर साहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव पोलीस हवालदार रिज़वान खान, नईम शाहा, सचिन बहादूरे, अनिल अवचार, अमोल वानखेडे, महानंद भटकर, गजानन मूळे, अनिल धांडे, अब्दूल साबीर, अंकूश जाधव, शाम सांगळे, सागर ठाकूर, निलेश सरदार, प्रितम तावडे, अमोल शिवणकर, खुशाल यादव, हेमंत बारब्दे, विकास निमकर, राजकूमार अकर्ते, रमेश हंगरे, शुद्धोधन वाघपांजर, नितीन नवघरे आदि हजर होते.

You Might Also Like

Camp Inauguration : छ. शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिराचे उमरी येथे उद्घाटन थाटात!

Women Empowerment : वाईगौळ येथील आदिवासी आश्रम शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

Animal Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

Farm Fire : शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग

Amravati Education Hub : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने अमरावती येथे शैक्षणिक संकुल उभारण्यास अर्थसंकल्पात मान्यता !

TAGGED: Amrawati Police, Gadchiroli, SRPF
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

District Marketing Officers: जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार

Digital Nagpur Digital Nagpur June 7, 2025
Sihora Crime: ‘बँक ऑफ इंडिया’ चे एटीएम फोडले; एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
Sharad Pawar NCP: हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
Nanded Heavy Rain: जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित; २५ जनावरे मृत्यूमुखी
Mumbai-Pune Expressway Massive Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! अनियंत्रित ट्रेलरने 20 वाहनांना चिरडले…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Camp Inauguration
विदर्भवाशिम

Camp Inauguration : छ. शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिराचे उमरी येथे उद्घाटन थाटात!

March 7, 2026
Women Empowerment
विदर्भवाशिम

Women Empowerment : वाईगौळ येथील आदिवासी आश्रम शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

March 7, 2026
Animal Attack
विदर्भवाशिम

Animal Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

March 7, 2026
Farm Fire
विदर्भवाशिम

Farm Fire : शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग

March 7, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?