गर्भवतीपासून बाळापर्यंत एकाच ठिकाणी मिळणार मोफत उपचार
सुमन केंद्रातून गर्भवती महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्यसेवा देण्यात येते,
गडचिरोली (Gadchiroli) गर्भवतींची प्रसूतीपूर्व आणि (नंतर काळजी घेण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने (Department of Health) सरकारी आरोग्य सुविधा केंद्रात ‘सुमन केंद्र (‘Suman Centre) सुरू केल्याने गर्भवतींना मदतीचा आधार मिळत आहे. येथे महिलांना गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरची काळजी, (Pregnancy and postnatal care for women,) यासाठी उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा मोफत पुरविण्यावर भर देण्यात येत असल्याने, माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘सुमन’चे कवच सहाय्यभूत ठरत आहे. जिल्ह्यात ३२ आरोग्य संस्थांमध्ये (32 health institutions in the district) सुमन केंद्रे सुरू आहेत.त्यामुळे ही केंद्रे महिलांना मदतीची गर्भवती महिला, तसेच बाळांच्या ठरत आहेत. या सुमन केंद्रांमुळे उपचारासाठी इतरत्र भटकण्याची वेळ येत नाही. सुमन केंद्रांच्या माध्यमातून गरजूंची डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली जात आहे. येथे उत्तम आरोग्य सेवा देत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते (Dr. Khandate) यांनी सांगितले. माता व बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून संबंधित केंद्रांची निर्मिती करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत अद्यापही दळणवळणाची साधने परीपुर्ण नाहीत.
जिल्ह्यातील ३२ केंद्रांतून गरजूंना उत्तम आरोग्यसेवा मिळत असल्याने माता व बालमृत्यू रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे बोलल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत अद्यापही दळणवळणाची साधने परीपुर्ण नाहीत. पावसाळयाच्या दिवसात दुर्गम भागातील रस्ते बंद असतात. अशा वेळी गरोदर मातांची मोठ्या प्रमाणात आबाळ निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र सुमन केंद्राच्या सुविधेमुळ गरोदर मातांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होत आहे.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ १८ अशा ३२ आरोग्य केंद्रामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्थ केंद्रामध्ये गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय, महिला व बाल(Women and children) रूग्णालय, ३ उपजिल्हा रूग्णालये, ९ ग्रामीण रुग्णालयामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले (Suman Center was made operational) आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनिस्थ संस्थामध्ये जिल्ह्यातील १७ प्राथमिक आरोग्य केंद्र (17 primary health centers in the district in the affiliated institutions) व १ उपकेंद्रात सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे
जिल्ह्यात ३२ ठिकाणी सुमन केंद्र
जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्थ १४ केंद्रामध्ये तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ १८ अशा ३२ आरोग्य केंद्रामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्थ केंद्रामध्ये गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय, महिला व बाल रूग्णालय, ३ उपजिल्हा रूग्णालये, (Upazila Hospitals,) ९ ग्रामीण रूग्णालयामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सुमन केंद्र ठरतोय आधार : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी एक पाऊल जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकेंद्रात कोणत्या सुविधा मोफत मिळतात ? सुमन केंद्रातून गर्भवती महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्यसेवा देण्यात येते, ज्यामध्ये तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणीसह लसीकरणाचाही समावेश आहे.