देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : वादळवार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने धान पिकाला झोपवले !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : वादळवार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने धान पिकाला झोपवले !

Digital Nagpur
Last updated: 2025/05/23 at 4:33 PM
By Digital Nagpur Published May 23, 2025
Share

देसाईगंज (Gadchiroli) :- निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे .रब्बी हंगामातील  धान पीक कापणी योग्य झाले असतांना दि.२१ मे रोजीच्या  सायंकाळी  गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात अनेक गावात  वादळ वार्‍यांसह आलेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे अतोनात नुकसान केले आहे.अनेकांच्या शेतातील धान पीकाला झोपवले आहे.

शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिसकावण्याची परिस्थिती

नुकताच उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच तालुक्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी, विसोरा, कोकडी या गावांसह तालुक्यातील इतरही गावांतील रब्बी धान पिकाला वादळी वार्‍यासह आलेल्या पावासाने झोपवले असून जवळपास एक ते दीड तास झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे खोलगट व नाल्या शेजारील जमिनीत व धान पीकात पाणी साचल्याने उभ्या धान पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या (Unseasonal rain) भीतीने शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. तुळशी, विसोरा, कोकडी व परीसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली आहे. धानाचा निसवा १०० टक्के होऊन धान पीक कापणी योग्य झाले आहे. काल दि. २१ मे रोजी झालेल्या अवकाळी जोरदार पावसाने उभ्या धान पीकाला चांगलाच फटका बसला असून धान पीक झोपल्याने  शेतकर्‍यांच्या धान पिकाचे  नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी (Farmer)  चिंताग्रस्त झाला आहे. अनेकांच्या धानाच्या कडपा , धानाचे पुंजने पाण्याखाली आले आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: farmer, Gadchiroli, Unseasonal rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: चक्क एटीएमची अदलाबदल करत काढली रोकड..!

Digital Nagpur Digital Nagpur November 29, 2024
Parbhani: दुसऱ्यांदा जामीन घेणे पडले महागात; चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल
Bharat Finance Company: भारत फायनान्स कंपनीच्या फिल्ड असिस्टंटला लुटले
Farmer suicide Case: पहिल्या शेतकरी आत्महत्या स्मृतीदिनी अन्नत्याग!
Chandrapur Attack : चंद्रपुरातील महाकाली मंदीरात ‘दहशतवादी हल्ला..!’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?