देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gambling Den: परभणीत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Gambling Den: परभणीत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

Digital Nagpur
Last updated: 2025/08/11 at 7:22 PM
By Digital Nagpur Published August 11, 2025
Share
Gambling Den

परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 4 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त!

परभणी (Gambling Den) : शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या कॉम्प्लेक्स मधील तळघरात काही इसम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन जुगार खेळवित होते. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने रविवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकत 4 लाख 90 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारांश
परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 4 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त!नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल!

नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल!

पोनि. विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजू मुत्तेपोड, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, रणजीत आगळे, निलेश परसोडे, दिपक मुदीराज यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसाचे पथक अवैध धंद्यांची (Illegal Business) माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला स्टेशन रोडवरील आर.आर. टॉवर जवळ एका दारुच्या दुकानाखाली तळघरात काही इसम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली. यावरुन पथकाने छापा टाकत जुगाराचे साहित्य, रोख जप्त केली. सदर प्रकरणी सय्यद रियाज, संदीप बोचरे, दिलीप क्षिरसागर यांच्यावर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

Shaheedi Tribute : हिंगोलीत ५५० विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूरजी यांना अनोखी मानवंदना

TAGGED: Filed a case, Gambling Den, Illegal business, local crime branch, Nanalpeth Police Station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Government Teacher Jobs
Breaking Newsकरीअरदिल्लीदेश

Government Teacher Jobs: सरकारी शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, 55,000+ पदांसाठी मोठी भरती!

Digital Nagpur Digital Nagpur July 26, 2025
Latur : आर्वीच्या विठ्ठल नगरात पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रटचे वेड
Parbhani : परभणीच्या आरोग्य शिबीरात ४८० महिलांची मोफत तपासणी
Risod: रिसोड आणि वाशिमच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा येथे राबवली स्वच्छता मोहीम
Aheri Police Raid: अहेरी पोलिसांची दारू विक्रेत्यावर धाड; ३ लाख ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Aundha Nagnath Police
मराठवाडाहिंगोली

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?