देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Accident: दुचाकी वाचवण्यात बसचा अपघात; तब्बल 18 प्रवासी जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Gangakhed Accident: दुचाकी वाचवण्यात बसचा अपघात; तब्बल 18 प्रवासी जखमी

admin1
Last updated: 2024/06/20 at 8:49 PM
By admin1 Published June 20, 2024
Share
Accident

परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : येथून परभणीकडे जाणाऱ्या लातूर परभणी बससमोर अचानक आलेल्या दुचाकी चालकाला वाचविताना बस रस्त्याच्या खाली जाऊन झालेल्या (Gangakhed Accident) अपघातात १८ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. २० जून गुरुवार रोजी दुपारी ४: ३० वाजेच्या सुमारास गंगाखेड परभणी रस्त्यावरील सुनेगाव पाटी जवळ घडली आहे. जखमींवर (Gangakhed Hospital) गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली.

सारांश
गंगाखेडच्या सुनेगाव पाटी जवळची घटनाबस चालकाच्या प्रसंगवधानाने प्रवासी बचावले

गंगाखेडच्या सुनेगाव पाटी जवळची घटना

माहितीनुसार, गंगाखेड येथून ५० प्रवासी, चालक व वाहकासह परभणीकडे जाणारी लातूर – परभणी बस क्रमांक एमएच २४ एयु ७७३७ ही बस दि. २० जून रोजी दुपारी सूनेगाव पाटी जवळ पोहचताच अचानक बस समोर आलेल्या दुचाकी चालकाला वाचविताना बस रस्त्याखाली उतरून कंबरेएवढा खोल खड्डा ओलांडून शेतात जाऊन (Gangakhed Accident) अपघातग्रस्त झाली. या अपघातात बसमधील रंजना जाधव ३६ वर्ष रा. पेडगाव परभणी, निर्गुणा रखमाजी सारंगे वय ३२ वर्ष, रखमाजी मारोती सारंगे वय ६० वर्षे, दर्शन रखमाजी सारंगे ८ वर्ष रा. डोंगरकडा ता. कळमनुरी, कलावती नागनाथ स्वामी वय ६५ वर्ष रा. लोहा, राजेभाऊ साळवे वय ६० वर्षे, रामचंद्र पोटभरे वय ४५ वर्षे, शोभा पोटभरे वय ४० वर्षे रा. माळहिवरा ता. परळी, माधुरी गायकवाड वय ३५ वर्ष रा. कल्पना नगर लातूर, सीमाबाई कदम वय ६० वर्षे, रामराव कदम वय ७५ वर्षे रा. तरोडा फाटा ता. परभणी, ऐश्वर्या रमेश सत्वधर वय १९ वर्षे रा. त्रिमूर्ती नगर परभणी, बेलाजी अरविंद उफाडे वय २१ वर्ष रा. कासारवाडी, छाया सोळंके वय ६५ वर्षे रा. अंगुली नगर हिंगोली, वेदिका शेटे वय ८४ वर्षे, सरीता शेटे वय ३२ वर्षे रा. श्रीहरी नगर परभणी, कावेरी गवळी वय ७१ वर्ष, सोनाली गवळी वय ३५ वर्षे रा. जिंतूर आदी प्रवासी किरकोळ जखमी झाले.

लातूर – परभणी बसचा अपघात (Gangakhed Accident) झाल्याची माहिती समजताच १०८ च्या रुग्णवाहिकेचे चालक बालाजी चाटे, डॉ. नितीन चव्हाण, (Gangakhed Hospital) खाजगी रुग्णवाहिका चालक नामदेव दहिफळे, शेख पाशा, दिपक सपकाळ, दिगंबर कदम, बाबा साळवे आदींनी परमेश्वर फड, पो.पा. गोविंद सूर्यवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी भारत नरवाडे, अशोक सातपुते, शेख समद हुसेन आदींच्या मदतीने सर्व जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना (घुगे) गिते, डॉ. योगेश मल्लुरवार, परिचारिका उषा ईधाटे, शितल पांचाळ, प्रशांत राठोड, रशीद शहा यांनी जखमींवर प्रथमोपचार करून सुट्टी दिली. (Gangakhed Police)  पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बस चालकाच्या प्रसंगवधानाने प्रवासी बचावले

५० प्रवाशांसह लातूर आगाराचे चालक राजकुमार प्रकाश इसाळे, वाहक एस.एन. तापरटवाड हे गंगाखेड येथून परभणीकडे निघाले असता लातूर – परभणी बस समोर अचानक आलेल्या दुचाकी चालकाला वाचविताना बस चालक राजकुमार प्रकाश इसाळे यांनी प्रसंगावधान राखून कंबरे एवढ्या खड्ड्यात अदळलेली बस (Gangakhed Accident) मोकळ्या शेतात उभी केल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. यात कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे प्रवासी वर्गातून बोलल्या जात होते.

You Might Also Like

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

Sand Smuggling: म्हाळसगाव शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडले; दोघांवर गुन्हा दाखल!

TAGGED: Gangakhed Accident, Gangakhed crime, Gangakhed Hospital, Gangakhed Murder Case, Gangakhed Police, Gangakhed Suicide, Gangakhed taluka, Gangakhed Tehsil Office, Gangakhed Traffic, Parbhani/Gangakhed
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: परभणीत भरघाव एस टी बसच्या धडकेत गंभीर जखमी मुलाचा मृत्यु

admin1 admin1 January 7, 2025
Worker certificate: परभणीत खोटे बांधकाम कामगार प्रमाणपत्र सादर करत घेतला लाभ
Gadchiroli : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
Khamari Accident: जिवंत विद्युत तारेचा स्पर्श; टिप्पर वाहकाचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani Bazar price: बाजारापेक्षा हमीभाव जास्त..तरीही नोंदणी कमी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trader Accidental Death
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

December 11, 2025
Parbhani Woman Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

December 11, 2025
Ubatha Shiv Sena
मराठवाडापरभणीराजकारण

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

December 11, 2025
Police Attack
मराठवाडापरभणी

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?