देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Crime: भुरळ आलेल्या इसमाजवळील 90 हजार चोरले!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
परभणीमराठवाडा

Gangakhed Crime: भुरळ आलेल्या इसमाजवळील 90 हजार चोरले!

Digital Nagpur
Last updated: 2025/06/09 at 6:09 PM
By Digital Nagpur Published June 9, 2025
Share
Gangakhed Crime

गंगाखेड शहरातील पालम रोडवरील बार मधील घटना दोघांवर गुन्हा दाखल!

परभणी (Gangakhed Crime) : परभणीतील गंगाखेड येथे पालम रोडवर असलेल्या एका बार मध्ये बसलेल्या इसमाला अचानक भुरळ आली. सदर इसम खुर्चीवरच मान खाली घालून बसला. याचा फायदा घेत दोघांनी या इसमा जवळील 90 हजार रुपये चोरले. ही घटना 7 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी 8 जुनला गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारांश
गंगाखेड शहरातील पालम रोडवरील बार मधील घटना दोघांवर गुन्हा दाखल!पोलीस अधिक तपास करत आहेत!

पोलीस अधिक तपास करत आहेत!

संजय चिलगर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे मुलीला पैसे देण्यासाठी 1 लाख रुपये घेऊन गंगाखेड येथे आले होते. त्यामधील 90 हजार रुपये त्यांनी पॅन्टच्या वॉच पॉकेटमध्ये ठेवले. तर 10 हजार रुपये मागच्या खिशात ठेवले. संजय चिलगर हे पालम रोडवरील बार मध्ये गेले. या ठिकाणी त्यांना अचानक घाम आल्याने भुरळ आली. खुर्चीवर ते मान खाली घालून बसले. बराच वेळ झाल्याने बारचे मालक यांनी फिर्यादीला उठविले. यावेळी त्यांना 90 हजार रुपये चोरीला (Stolen) गेल्याचे दिसून आले. बारच्या CCTV ची पाहणी केल्यावर बार मधील एक व्यक्ती त्यांच्याजवळ आल्याचे दिसत आहे. सदर व्यक्तीनेच चोरी केली असेल या संशयावरुन तक्रार देण्यात आली. या प्रकरणी शेषेराव चव्हाण, संगीता या दोघांवर गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

Shaheedi Tribute : हिंगोलीत ५५० विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूरजी यांना अनोखी मानवंदना

TAGGED: CCTV, Filed a case, Gangakhed crime, Gangakhed Police Station, stolen
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tiroda Illegal Business
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Tiroda Illegal Business: काचेवानी बीट परिसरात अवैध व्यवसायाला ऊत

Digital Team Digital Team December 19, 2025
Pamban Sea Bridge: आशियातील पहिली स्वयंचलित व्हर्टिकल लिफ्ट.!
Pandharkawda crime: शहर व ग्रामीण भागात सुध्दा जागो-जागी रेतीचे साठे, तहसिलदार निद्रावस्थेत
IPL 2025 MI vs CSK: मुंबई विरुद्ध चेन्नई: आज रोहित विरुद्ध धोनी आमने-सामने…
Traffic Police: बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Aundha Nagnath Police
मराठवाडाहिंगोली

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?