देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Kahar Reservation: कहार भोई समाजातील उपजातींना एससी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Kahar Reservation: कहार भोई समाजातील उपजातींना एससी प्रवर्गातून आरक्षण द्यावे

Digital Nagpur
Last updated: 2024/07/04 at 6:37 PM
By Digital Nagpur Published July 4, 2024
Share
Reservation

परभणी/गंगाखेड (Kahar Reservation) : महाराष्ट्र राज्यातील कहार (Kahar Samaj), भोई, केवट, मल्लाह आदी तत्सम उपजातींना अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण (Kahar Reservation) द्यावे, अशा मागणीचे निवेदन दि. ४ जुलै गुरुवार रोजी ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नायब तहसीलदार मो. अजीम यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.

ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टची मागणी

महाराष्ट्र राज्यातील कहार (Kahar Samaj), भोई, केवट, कश्यप, निषाद, मल्लाह, धीवर, धीमर, बाथम, गोडिया, मांझी आदी तत्सम उपजातींचा एन. टी ब मध्ये समावेश आहे. हे आरक्षण असून नसल्यासारखे असल्याने राजकीय, आर्थिक दृष्ट्या मागास आणि वंचित असलेल्या वरील जातीतील समाज बांधवांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तर उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या उपजातींचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, मागणीचा विचार नाही झाल्यास आंदोलन छेडून आरक्षण (Kahar Reservation) मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या सौ. संगिता कचरे, तालुकाध्यक्ष सौ. पमाबाई गहिरे, सोपान कचरे, भरत कचरे, सौ. जनाबाई भुंगासे, देवमन कचरे, सौ. मुक्ताबाई बिजले, सौ. लक्ष्मीबाई कचरे, सौ.अनुसया कचरे, उर्मिला कचरे, शोभा कचरे, यशोदा गहिरे, एल.के. कचरे, छत्रपती गहिरे, राधा कचरे, नवनाथ गहिरे, दिनानाथ घिसडे, उमा कचरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You Might Also Like

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

Two motorcycles collided : परभणीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू…!

TAGGED: Gangakhed Accident, Gangakhed crime, Gangakhed Divisional, Gangakhed Murder Case, Gangakhed Police, Gangakhed taluka, Gangakhed Tehsil Office, Kahar Reservation, Kahar Samaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani accident : दोन दुचाकींचा अपघात; एकाचा मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur February 21, 2025
Health Center: परभणीतील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातून दोन आरोपींना केले तडीपार
Independence Day: PM मोदी 11व्यांदा करणार ‘ध्वजारोहण’; 18 हजार लोकांना पाठवले आमंत्रण…बघा यादी
Pandharkawda : हायवेवरून तेलंगणात पायलटिंग करून सोडण्यात येत आहे जनावरांची वाहने
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाहिंगोली

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

January 18, 2026
हिंगोलीमराठवाडा

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?