देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Molestation: धक्कादायक: एकाच दिवशी विनयभंग व अत्याचाराचे 4 गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gangakhed Molestation: धक्कादायक: एकाच दिवशी विनयभंग व अत्याचाराचे 4 गुन्हे दाखल
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Gangakhed Molestation: धक्कादायक: एकाच दिवशी विनयभंग व अत्याचाराचे 4 गुन्हे दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/07 at 3:32 PM
By Deshonnati Digital Published September 7, 2024
Share
Molestation

आरोपीतांमध्ये दोन शिक्षकांचा समावेश

परभणी/गंगाखेड (Gangakhed Molestation) : तालुक्यात दोन व शहरात घडलेल्या एका विनयभंगाच्या गुम्ह्यासह गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुर्णा तालुक्यातील वझुर येथे एका युवतीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याने दि. ६ सप्टेंबर शुक्रवार रोजी एकाच (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात विनयभंग व अत्याचाराचे एकूण चार गुन्हे दखल (Gangakhed crime) झाले असून यातील आरोपीमध्ये दोन शिक्षकांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

सारांश
आरोपीतांमध्ये दोन शिक्षकांचा समावेशअल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या आरोपींची धिंड काढण्याची मागणी

अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या आरोपींची धिंड काढण्याची मागणी

गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी महिन्याच्या अखेरीस शहरातील बस स्थानक परिसरातील लॉजवर घडलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची तसेच दि. ४ सप्टेंबर रोजी परळी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १३ वर्षीय अल्पवयीन (Gangakhed Molestation) मुलीसोबत घडलेली घटना ताजी असतानाच दि. ६ सप्टेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात २४ वर्षीय युवतीचा व १३ वर्षीय एक आणि १७ वर्षीय एका वेडसर अल्पवयीन मुलींचा विनयभंग तर १९ वर्षीय युवतीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा (Gangakhed crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये नरसिंग सुदाम गायकवाड या अंदाजे ४० वर्षापेक्षा अधिक वयाच्या शिक्षकाने (Gangakhed Police) गंगाखेड येथे भाडेकरू म्हणून राहत असताना जानेवारी २०२४ ते ७ ऑगस्ट दरम्यान सकाळ, सायंकाळ रनिंगला जात असलेल्या २४ वर्षीय युवतीचा पाठलाग करत तिच्या व्हॉटसपवर व्हिडिओ कॉल करून संदेश पाठवित युवतीच्या वडिलांच्या ही मोबाईलवर संदेश पाठवून लग्नाची मागणी करत विनयभंग केल्याची तक्रार दिल्याने नरसिंग सुदाम गायकवाड रा. अहमदपूर ह.मू. जिंतूर याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा तालुक्यातील वझुर येथील १९ वर्षीय युवती दि. २ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शौचास गेली असता गावातीलच मुंजा बनसोडे वय ३० वर्ष व अन्य एका अनोळखी इसमाने सदर युवतीला दुचाकीवर बसवून उसाच्या शेतात पळवून नेले व मुंजा बनसोडे याने तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद दिल्याने बलात्काराचा (Gangakhed crime) गुन्हा दाखल करण्यात आला.

गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथील कृष्णा उत्तम जाधव वय ३४ वर्ष याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वेडसर पणाचा फायदा घेत तिला बाथरूममध्ये तिचा विनयभंग केल्याची फिर्याद तिच्या आईने दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या गुन्ह्यात तालुक्यातील सुरळवाडी येथील इयत्ता ७ वी च्या वर्गात शिक्षण घेणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ वाजे दरम्यान शाळेत घटक चाचणीचा पेपर सोडावीत असतांना बालाजी भंडारे रा. बोर्डा ता. गंगाखेड या शिक्षकाने तिचा विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने दि. ७ सप्टेंबर रोजीच्या पहाटे विनयभंग (Gangakhed Molestation) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलमान्वये (Gangakhed crime) गुन्हा दाखल करण्यात आला.

याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनराव बोडखे, सपोनि राम गित्ते, सपोनि शिवाजी सिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड हे करीत आहेत. (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात एकाच दिवशी दाखल झालेल्या या चार गुन्ह्यातील आरोपींमध्ये दोन शिक्षकांचा ही समावेश असल्याने एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींचा विनयभंग (Gangakhed Molestation) करून अत्याचार करणाऱ्या आरोपींची पोलीसांनी धिंड काढावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

You Might Also Like

Crop Insurance Approved: कोंढूर येथील 34 पिक विमाधारकांना पिकविमा मंजूर!

Chhatrapati Shivaji Maharaj: हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजप तर्फे आनंदोत्सव!

Criminal Action: वाळू, गौण तस्करांवर दंडात्मक ऐवजी फौजदारी कारवाईचे निर्देश!

CEO Anjali Ramesh: जि.प. सिईओ अंजली रमेश यांनी अंगणवाडीत पोषण आहाराची घेतली चव!

Confiscation Of Liquor: दारुबंदी विभागाच्या छाप्यात 15 आरोपीकडून 2 दुचाकीसह देशी-विदेशी दारु जप्त!

TAGGED: Gangakhed crime, Gangakhed Hospital, Gangakhed Molestation, Gangakhed Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shiv Sena UBT
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Shiv Sena UBT: शिवसेना यूबीटीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका

Deshonnati Digital Deshonnati Digital January 9, 2025
Heavy Rain: आनंदवार्ता: राज्यात मोसमी पाऊस; विविध भागात पेरणीला सुरुवात…
suicide case: रेल्वे गाडी खाली येऊन युवकाची आत्महत्या
Hingoli Assembly Elections: पहिली मोठी कारवाई; वाहन तपासणी दरम्यान तब्बल 1.5 कोटी रोकड जप्त
Farmers Loan waiver: उद्योगपतींना कर्जमाफी मग शेतकर्‍यांशी दुजाभाव का?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Crop Insurance Approved
मराठवाडाहिंगोली

Crop Insurance Approved: कोंढूर येथील 34 पिक विमाधारकांना पिकविमा मंजूर!

July 13, 2025
Chhatrapati Shivaji Maharaj
हिंगोलीमराठवाडा

Chhatrapati Shivaji Maharaj: हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजप तर्फे आनंदोत्सव!

July 13, 2025
Criminal Action
मराठवाडाहिंगोली

Criminal Action: वाळू, गौण तस्करांवर दंडात्मक ऐवजी फौजदारी कारवाईचे निर्देश!

July 13, 2025
CEO Anjali Ramesh
मराठवाडाहिंगोली

CEO Anjali Ramesh: जि.प. सिईओ अंजली रमेश यांनी अंगणवाडीत पोषण आहाराची घेतली चव!

July 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?