देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Municipal Council: ‘त्या’ झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Gangakhed Municipal Council: ‘त्या’ झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/25 at 7:42 PM
By Deshonnati Digital Published September 25, 2024
Municipal Council

परभणीचे खा. संजय उर्फ बंडू जाधव

गौतम नागराकांनी घातला नगर परिषदेला घेराव

परभणी/गंगाखेड (Gangakhed Municipal Council) : शहरातील गौतम नगरातील झोपडपट्टी धारकांनी पिटीआरच्या मागणीसाठी बुधवार २५ सप्टेंबर रोजी नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडून घेराव घालत आंदोलन केले. झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही, याप्रसंगी उपस्थित खा. संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

गंगाखेड शहरातील (Gangakhed Municipal Council) शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण शासन नियमाप्रमाणे नियमानुकुल करून पिटीआर देण्याच्या मागणीसाठी जनशक्ती कृती समितीच्या वतीने अध्यक्ष प्रमोद मस्के यांनी वेळोवेळी आंदोलन छेडल्याने गौतम नगर परिसरातील ५२ अतिक्रमण धारकांना नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पिटीआर देण्यात आले. मात्र उर्वरित लाभार्थ्यांना पिटीआर मिळाले नसल्यामुळे गौतम नगरातील झोपडपट्टी धारकांनी बुधवार रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन (Gangakhed Municipal Council) नगर परिषदेच्या सभागृहात व पायऱ्या तसेच प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून कर्मचाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केले.

Municipal Council

या आंदोलनामुळे (Gangakhed Municipal Council) नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडणे व बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश करता आले नसल्याने दिवसभर सर्वच कामे ठप्प पडली होती. आंदोलनाची माहिती समजताच खा. संजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधत गौतम नगर परिसरातील झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नासाठी लवकरच बैठक लावावी असे सांगत झोपडपट्टी धारकांच्या पिटीआरचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांशी बोलताना दिली.

नगर परिषदेचे (Gangakhed Municipal Council) मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी दिलेले लेखी आश्वासन कार्यालयीन अधिक्षक शेख मो. अफजलोद्दिन, शिवाजी हजारे यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता आंदोलनाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी भाई गोपीनाथ भोसले, कॉ. ओमकार पवार, कॉ. योगेश फड, भास्कर काळे, श्रीकांत भोसले, गोविंद आय्या, जितेश गोरे, रजत गायकवाड, जानकीराम पवार, सुभाष भालेराव, शेख रहिमोद्दीन, प्रकाश पोवळे, शेख अल्लाबक्श, नूर खान आदींसह बहुसंख्य आंदोलनकर्ते महिला, पुरुष मंडळी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: Gangakhed Municipal Council, MP Sanjay Jadhav

वाचण्यासारखी बातमी

General Election
मराठवाडापरभणी

General Election: परभणी महापालिका सदस्यांचे प्रभाग निहाय आरक्षण आज जाहीर!

November 11, 2025
Maratha Society
नांदेडमराठवाडा

Maratha Society: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कठोर करावाई करा नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन!

November 11, 2025
Illegal Sands Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal Sands Crime: अवैध रेती विरूध्द पोलिसांची आक्रमक मोहीम; चार टिप्पर पकडले

November 10, 2025
Hingoli Mayor Election
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Mayor Election: हिंगोलीत नगराध्यक्ष पदासाठी ३० तर नगरसेवक पदासाठी ३०० सहपत्र अर्जाची विक्री

November 10, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?