देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Police: घरासमोर कचरा टाकण्यावरून मोठा वाद; दोन गटात हाणामारी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gangakhed Police: घरासमोर कचरा टाकण्यावरून मोठा वाद; दोन गटात हाणामारी
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Gangakhed Police: घरासमोर कचरा टाकण्यावरून मोठा वाद; दोन गटात हाणामारी

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/24 at 8:53 PM
By Deshonnati Digital Published May 24, 2024
Share
Police

परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : घरासमोर कचरा टाकण्यावरून झालेल्या वादात दोन गटात (Gangakhed crime) हाणामारी झाली. ही घटना सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी येथे घडली. सदर प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवडाबाई चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी तुम्ही घरासमोरचा उकंडा काढून टाका, आमच्या घराकडे पाणी येत आहे, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी संतराम गयाळ, सुनिल गयाळ, बाबुराव गयाळ, योगेश गयाळ, नागेश गयाळ, प्रभाकर गयाळ, सुरेश गयाळ, बबन गयाळ यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

तर दुसरी तक्रार सुनिल गयाळ यांनी दिली आहे. तुम्ही येथे कचरा व घाण टाकू नका त्याचा आम्हाला त्रास होत आहे. आमच्या घरातील मुले आजारी पडत आहेत. असे म्हणाल्यानंतर आरोपींनी संगनमत करत, (Gangakhed crime) शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी केवडाबाई चव्हाण, ज्ञानेश्वरी चव्हाण, विठ्ठल चव्हाण, माधव चव्हाण, शेषराव चव्हाण, विठ्ठल राठोड, विष्णू चव्हाण, बाबुराव चव्हाण यांच्यावर २४ मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You Might Also Like

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Hingoli Burglary: बळसोंडमध्ये घरफोडी; रक्कम, दागिने लंपास

TAGGED: Gangakhed, Gangakhed crime, Gangakhed Police, Gangakhed taluka, parbhani, Parbhani Accident, Parbhani Crime, Parbhani District
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heavy rains
विदर्भचंद्रपूर

Unseasonal Heavy rains: अवकाळी पावसाचा तडाखा; अस्मानी संकट ,शेतकऱ्यांची चिंता वाढली

Deshonnati Digital Deshonnati Digital December 6, 2024
Maratha reservation: जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या
Bidkar accident case: बिडकर अपघात प्रकरणातील चालकाला जामीन
Shiv Sena: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आप्पाराव वावरे यांचा शिवसेनेत प्रवेश
State Governors: मणिपूर, बिहारसह ‘या’ 5 राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आरिफ मोहम्मद बनले बिहारचे नवे राज्यपाल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalites Encounter
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

May 23, 2025
Tiranga Rally
मराठवाडाहिंगोली

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

May 23, 2025
Hingoli district raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

May 23, 2025
Kharif Crop Loan
मराठवाडाशेतीहिंगोली

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?