देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ganja plants: हळद व तुरीच्या पिकात आढळली गांजाची झाडे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Ganja plants: हळद व तुरीच्या पिकात आढळली गांजाची झाडे

Digital Nagpur
Last updated: 2024/12/06 at 7:58 PM
By Digital Nagpur Published December 6, 2024
Share
Ganja plants

गोरेगाव शिवारातील घटना गुन्हा दाखल

हिंगोली (Ganja plants) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका शेतकर्‍याने हळद व तुरीच्या पिकात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गांजाच्या झाडाची लागवड केली. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात १ लाख ६६ हजार ७५० रूपयाचे १६ किलो ६७५ ग्रॅम वजनाचे ४२ गांजाची झाडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेत गट क्रमांक ४४८/ अ/१ यामध्ये (Ganja plants) गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता शेतात हळद व तुरीच्या पिकाची लागवड केलेली दिसून आली. हे पथक पाहत पाहत शेताच्या मध्यभागी आले असता त्यांना गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे दिसून आले.

त्यानंतर पोलिसांनी या शेतामधून १६ किलो ६७५ ग्रॅम वजनाचे १ लाख ६६ हजार ७५० रूपयाचे ४२ गांजाची झाडे उपटून हस्तगत केली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल ज्ञानबा खिल्लारी रा.भट कॉलनी गोरेगाव याच्यावर एनडीपीसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ही (Ganja plants) कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन बोराटे, किशोर कातकडे, पांडूरंग राठोड, निरंजन नलवार, चालक शिवाजी इंगोले यांनी केली आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

TAGGED: Ganja plants
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतदेश

Chhattisgarh Incident: कारखान्यातील चिमणी कोसळल्याने कारखान्यातील ८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur January 9, 2025
Gadchiroli : वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद; विविध गुन्ह्यांतील १६,०५,००० रुपये किंमतीच्या ४२ दुचाकी जप्त
Washim Voice of Media: चांगल्या पत्रकारितेमुळे सामाजिक स्तर उंचावत आहे – राजश्री पाटील
Talathi Bribe: 50 हजाराची लाच; तलाठ्यासह दोघांना पकडले…
Latur : लातूरमध्ये गरम मसाला नावाच्या हॉटेलला भीषण आग!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Arvi Youth Murder
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

February 12, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?