देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Garbage collection gadi: घंटागाडीमुळे गावाचे रूपड पलटणार; महिलावर्गामध्ये आनंदाचे वातावरण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणा

Garbage collection gadi: घंटागाडीमुळे गावाचे रूपड पलटणार; महिलावर्गामध्ये आनंदाचे वातावरण

Digital Nagpur
Last updated: 2024/10/02 at 8:44 PM
By Digital Nagpur Published October 2, 2024
Share
Garbage collection gadi

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Garbage collection gadi) :  राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री या महापुरुषांच्या जयंती निमित्य मेरा बु येथे (Garbage collection gadi) कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाडी दाखल झाली. ही घंटागाडी दररोज गल्लोगल्ली घरोघरी जावून घाण कचरा घेवून गावाबाहेर टाकणार आहे. त्यामुळे संपुर्ण गाव स्वच्छ व सुंदर होणार असल्याने मेरा बु गावाचं रुपडच पलटणार असल्याने महिलावर्गा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिखली तालुक्या मधील १५ हजार लोकसंख्या असलेल्या मेरा बु गावाचा कारभार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अनिता लक्ष्मण वायाळ ह्या काम करतात . गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी कोटींचे विकास कामे करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच गावात घरोघरी दररोज पिण्याचे पाणी मोफत सोडल्या जात असल्याने नाल्या सांड पाण्याने वाहत आहेत . मात्र घरा बाहेर रस्त्यावर स्वच्छता आहे पण घरातील कचरा कुठे टाकावा असा प्रश्न महिला समोर उभा होता . काही महिला नाइलाजासव घनकचरा रस्त्यावर टाकून देत असल्याने गावात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती.

परंतु महिलांना नाईलाज होता त्यामुळे सरपंच महिलेने एक आगळा वेगळा निर्णय घेत आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्या समोर उपस्थितीत केला असता त्यांनीलगेच ग्रा. प.सर्व सदस्यांना व सचिव यांना विश्वासात घेवुन (Garbage collection gadi) घंटागाड्या खरेदी करण्याची संकल्पना मांडली असता सर्वांनी सहमती दर्शवली त्यामुळे गजानन वायाळ यांनी लगेच शासनाकडे पाठपुरावा करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री या महापुरुषांच्या जयंती निमित्य गावात नवीन इलेक्ट्रिक घंटागाडी गावात घेवून आले. ही घंटागाडी पाहून संपुर्ण गावातील महिलावर्गाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. याबाबत सरपंच अनिता लक्ष्मण वायाळ यांनी महिलांना आवाहन केले की कोणीही घरातील घाणकचरा रस्त्यावर अथवा घरापुढे न टाकता घंटागाडीमध्ये टाकून ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे दै. देशोन्नती च्या माध्यमातून आव्हाहन केले आहे.

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या धोरणात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?

TAGGED: Garbage collection gadi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Center Board Examination
विदर्भयवतमाळ

Center Board Examination: बोर्डाने बंद केलेले परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू; बोर्डाच्या कार्यापद्धतीवर प्रश्नचिन्ह

Digital Team Digital Team January 14, 2026
MLA Santosh Bangar: हिंगोली जिल्ह्यात आ. संतोष बांगर ठरले धुरंधर
Power supply: वीज पुरवठा खंडीत केल्याने नुकसान भरपाईची मागणी
Latur Court Case: खडी, गिट्टी म्हणजे गौण खनिज नव्हे!
Akola : दीड वर्षापासून ग्रामपंचायत शिलालेख निधीच्या प्रतीक्षेत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Intermedia T20 Cricket Tournament
Breaking Newsक्रीडानागपूरविदर्भ

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

February 17, 2026
Cotton Sale Deadline
विदर्भवाशिम

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?