देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: readymade garments: रेडिमेड कपड्यांनी आणली टेलरिंगच्या व्यवसायावर गदा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
करीअरपरभणी

readymade garments: रेडिमेड कपड्यांनी आणली टेलरिंगच्या व्यवसायावर गदा

Digital Nagpur
Last updated: 2024/05/09 at 6:38 PM
By Digital Nagpur Published May 9, 2024
Share

ऑनलाईन कपड्यांची मागणी वाढली

चारठाणा (Parbhani):- एकेकाळी शिवणकाम टेलरिंगच्या व्यवसायाकडे युवकांचा कल होता. तो आता बोटावर मोजता येईल इतपत कमी झाला आहे. नव्हे करण्यासाठी या व्यवसायापासून युवा पिढी दूर जात असल्याचे दिसून येत आहे. रेडिमेड, ऑनलाइन कपडे(clothes) घरपोच सेवा, शिवणकाम दरवाढ अशा अनेक कारणांमुळे शिवणकाम करणारा टेलरिंगचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

सारांश
ऑनलाईन कपड्यांची मागणी वाढलीशिकाऊ मुलांचा कल अन्य व्यवसायाकडेमहिलांना मशीन तर पुरुष टेलर्सना का नाही ?

शिकाऊ मुलांचा कल अन्य व्यवसायाकडे

ग्रामीण ते शहरी भागात एकेकाळी नावाजलेले शिवणकाम करणारे टेलर्स म्हणून चर्चेत गणले जात होते. त्या चर्चा आता कालबाह्य होत आहेत. जुन्यापिढीतील टेलर्स पडद्याआड गेले आहेत. १० वर्षांपूर्वी युवा पिढीतील टेलर्स निर्माण झाले. गावात शिवणकाम करणाऱ्या जुन्या पिढीतील टेलरच्या हाताखाली विनामोबदला शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण घेतले जात असे. काच बटन लावण्याच्या सुरुवातीपासून, तर कापड कापण्यापर्यंत असे हे प्रशिक्षण होते. नंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर युवा पिढीतील तरुणांनी स्वतःचे दुकान थाटले. ही पिढी आता प्रशिक्षण घेणारीअखेरची पिढी असल्याची दिसून येत आहे. सुरुवातीला भरभराटीला आलेला हा व्यवसाय ऑनलाइन व रेडिमेड कापड (Online and readymade fabrics) आल्याने अडचणीत आले आहे.

महिलांना मशीन तर पुरुष टेलर्सना का नाही ?

गावात शिवणकाम करून उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लागावा, यासाठी महिलांना शिलाई मशीन(Sewing machine) दिल्या जात आहेत. परंतु, प्रमुख जबाबदारी सांभाळणाऱ्या मात्र पुरुष टेलर्सना असे कोणतेही व्यावसायिक लाभ शासनाकडून दिले जात नाहीत. पुरुष टेलर्सनाही शिलाई मशीन देणारी योजना राबविल्यास व्यवसायाला मदतीची ठरणार आहे, हे जिल्हा परिषदेच्या(Zilla Parishad) समाजकल्याण विभागाने विचारात घेतले पाहिजे, असा सूर आहे.

You Might Also Like

Amravati University: विद्यार्थी संघटनांशी कुलगुरूनी साधला संवाद

Pathari Municipal Council: परभणीतील नगरपरिषद स्थायी समिती सभापती निवडीत कोंडी; समसमान मतांमुळे निर्णय रखडला!

Parbhani foreign liquor: परभणीत विदेशी दारूसह स्विफ्ट कार ताब्यात…!

Parbhani ZP Election: परभणीत मतदार यादीतील नाव वगळल्याने ग्रामस्थांचा जि. प. निवडणूकीवर बहिष्कार

Parbhani Devanandra Circle: परभणीच्या देवनांद्रा सर्कलमध्ये एबी फॉर्मवरुन राजकीय नाट्य

TAGGED: clothes, Online and readymade fabrics, Sewing machine, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Risod : शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबास भुतेकर यांची भेट

Digital Nagpur Digital Nagpur April 7, 2025
Risod: वृत्तपत्राची संकल्पना सर्वसामान्यांमध्ये रूजविणारे ‘दर्पणकार’
New Year Celebration: ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्या नवीन वर्षाला करतील खास; एकदा नक्की भेट द्या!
Jintur Death: शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?
Eid -e- Miladunnabi: मिरवणूकीत डिजे, डॉल्बीसारखे वाद्य वाजविण्यास सक्त मनाई
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Amravati University
विदर्भअमरावतीकरीअर

Amravati University: विद्यार्थी संघटनांशी कुलगुरूनी साधला संवाद

January 24, 2026
Pathari Municipal Council
मराठवाडापरभणी

Pathari Municipal Council: परभणीतील नगरपरिषद स्थायी समिती सभापती निवडीत कोंडी; समसमान मतांमुळे निर्णय रखडला!

January 23, 2026
Parbhani foreign liquor
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani foreign liquor: परभणीत विदेशी दारूसह स्विफ्ट कार ताब्यात…!

January 23, 2026
Parbhani ZP Election
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani ZP Election: परभणीत मतदार यादीतील नाव वगळल्याने ग्रामस्थांचा जि. प. निवडणूकीवर बहिष्कार

January 23, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?