देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gas cylinder: उज्ज्वला योजना आता परवडेना; ग्रामीण महिला पुन्हा चुलिकडे वळण्याच्या मार्गावर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाअर्थकारणवाशिमविदर्भ

Gas cylinder: उज्ज्वला योजना आता परवडेना; ग्रामीण महिला पुन्हा चुलिकडे वळण्याच्या मार्गावर

Digital Nagpur
Last updated: 2024/05/19 at 5:54 PM
By Digital Nagpur Published May 19, 2024
Share
Gas cylinder

मानोरा (Gas cylinder) : चारशे रुपयात मिळणारा गॅसचे भाव दुप्पट म्हणजेच ८३० रुपयाच्या घरात पोहोचल्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना तो परवडेनासा झाला आहे. (Ujwala Yojana) उज्ज्वला योजनेअंतर्गत १०० रूपयात मिळालेला (Gas cylinder) गॅस महाग झाल्याने झाल्याने महिला पावसाळा अगोदर जंगलात जाऊन वणवण भटकंती करत इंधन डोक्यावर आणून चुली पटविण्याचे नियोजन करतांना दिसत आहे.

सारांश
इंधन आणण्यासाठी महिला भर उन्हात जंगलातभाव वाढवून Gas subsidy घडविली

इंधन आणण्यासाठी महिला भर उन्हात जंगलात

ग्रामीण भागातील महिलाना चुलीच्या धुर पासून मुक्त करण्यासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री (Ujwala Yojana) उज्ज्वला योजनेअंतर्गत शंभर रुपयात गॅस कनेक्शन देवून केंद्र सरकारने मुक्तता केली. त्यावेळी तालुक्यातील हजारो दारिद्रय रेषेखालील महिलांना (Gas cylinder) गॅस मिळाला. परंतू गॅसच्या वारंवार होणाऱ्या भाव वाढीमुळे गरीब कुटुंबाच्या आता आनंदावर विरजण पडले आहे.

भाव वाढवून Gas subsidy घडविली

जसजशी गॅसची (Gas cylinder) दरवाढ होत गेली. तशी मिळणारी (Gas subsidy) सबसिडी कमी होत गेली. ७०० रुपयांना गॅस टाकी मिळत असताना त्यावर ३०० रूपये सबसिडी मिळत होती. आता गॅस चा भाव ८३० रूपये गेल्यावर (Gas subsidy) सबसिडी मात्र फक्त १० रूपये मिळत आहे.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

TAGGED: Gas cylinder, Gas subsidy, Ujwala Yojana, उज्ज्वला योजना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री करणारा जेरबंद

Digital Nagpur Digital Nagpur December 11, 2024
Pusad Crime: पुसदमध्ये धारदार दोन तलवारीसह युवक जेरबंद
Road Accident : एसटी व बुलेटची समोरासमोर जबर धडक
Gadchiroli : कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळाचा मृत्यु
महसूलची पथकाची अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर धडक कारवाई!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?