देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Girl assault Case: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Girl assault Case: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Girl assault Case: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/04 at 7:24 PM
By Deshonnati Digital Published February 4, 2025
Share
Girl assault Case

पिडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल

परभणी शहरातील घटना

परभणी (Girl assault Case) : मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी (Girl assault Case) मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या दरम्यान परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्द परिसरात घडली. पिडितेने दिलेल्या तक्रारी वरून आरोपीवर २ फेब्रुवारीला नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारांश
पिडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखलपरभणी शहरातील घटना

पिडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, (Girl assault Case) शाळेत जात असतांना आरोपींने तीचा पाठलाग केला. तसेच माझ्या सोबत प्रेम कर म्हणून बळजबरी केली. पिडितेने नकार दिल्यावर आरोपीने हाताची नस कापून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पिडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या दरम्यान आरोपीने दोघांचे मोबाईलमध्ये फोटो काढले.

सदर फोटो व्हायरल करतो असे म्हणत धमकी देऊन परभणी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेत (Girl assault Case) अत्याचार केला. सदर प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून नवनाथ भंगे याच्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

You Might Also Like

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

TAGGED: Girl assault Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतपरभणीमराठवाडा

accident: आयशर दुचाकी अपघातात दोनजण गंभीर

Deshonnati Digital Deshonnati Digital June 19, 2024
Weather Update: देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात घट; राज्यात गुलाबी थंडीचा इशारा..!
Farmers Loan waiver: आता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतिक्षा
Chandrapur: तेंदुपत्ता संकलनसाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाचा हल्ला
Latur: गरीबांनो, संविधान गेल्यास तुमचे अस्तित्व संपेल!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?