देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Girl kidnapping Case: आठ महिन्यापासून त्या परभणीतील अपह्रत मुलीचा शोध पोलिसांना लागेना…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Girl kidnapping Case: आठ महिन्यापासून त्या परभणीतील अपह्रत मुलीचा शोध पोलिसांना लागेना…!

Digital Nagpur
Last updated: 2025/06/02 at 6:54 PM
By Digital Nagpur Published June 2, 2025
Share
Girl kidnapping Case
Girl kidnapping Case

पिडित मुलीच्या पालकांचे पोलीस प्रशासनाकडे खेटे

नवा मोंढा, एएचटियु पथकाचे अपयश

परभणी (Girl kidnapping Case) : मेहंदी क्लासला जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना २४ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. या (Girl kidnapping Case) प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल आठ महिन्यानंतरही अपह्रत मुलीचा शोध लागलेला नाही. मुलीच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाकडे खेटे मारत आहेत. मुलीचा शोध लावण्यात नवा मोंढा पोलीस, एएचटियु युनिट यांना अपयश आले आहे.

सारांश
पिडित मुलीच्या पालकांचे पोलीस प्रशासनाकडे खेटेनवा मोंढा, एएचटियु पथकाचे अपयशकागदोपत्री केला तपास

शहरातील अहिल्याबाई होळकर नगरात राहणारी १७ वर्षीय मुलगी रामकृष्ण नगर येथे मेहंदी क्लासला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. मुलगी परत न आल्याने नातेवाईक, मित्रमंडळीकडे शोध घेण्यात आला. मात्र मुलगी मिळून आली नाही. त्यानंतर अज्ञाताविरोधात नवा मोंढा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला मुलीचा शोध घेतला. (Girl kidnapping Case) अपहरणकर्त्याविषयी माहिती काढली.

मात्र प्रत्यक्षात मुलगी मिळून आली नाही. मुलीचा शोध लावावा यासाठी अपह्रत मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देखील दिले. तसेच संशयीताविषयी माहिती देखील दिली. मात्र पोलिसांना सदर मुलीचा शोध लावता आलेला नाही.
त्यामुळे मुलीचे पालक हतबल झाले आहेत.

कागदोपत्री केला तपास

अपह्रत मुलीच्या (Girl kidnapping Case) पालकांनी पोलिसांना संशयीतां विषयी माहिती दिली. मात्र पोलिसांकडून प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली नाही. नवा मोंढा पोलीस, एएचटियु युनिटने कागदोपत्री तपास केला. परभणी जिल्ह्यातून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. याचा शोध देखील लागलेला नाही. पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे टाकत आहेत.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Girl kidnapping Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Prisoner Committed Suicide
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Prisoner Committed Suicide: परभणी कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या..!

Digital Team Digital Team January 2, 2026
Buldhana: आता गोरगरीबांना खावी लागणार गव्हाच्या ऐवजी ज्वारीची भाकरी; पुरवठा विभागाचा अफलातून प्रकार
Manora Bus Stand: धोकादायक पुरपिडीत मानोरा येथील बसस्थानक वापरू नये- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Government Medical: तब्बल 3 लाख लोकांच्या आरोग्यासाठी, वैद्यकिय महाविद्यालयासाठी जागेची मोठी मागणी
Jitendra Awhad: विधानभवनाबाहेर हायव्होल्टेज गोंधळ, शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?