देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Badlapur case: बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : मिथुन मेश्राम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Badlapur case: बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : मिथुन मेश्राम
विदर्भगोंदिया

Badlapur case: बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : मिथुन मेश्राम

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/25 at 3:30 PM
By Deshonnati Digital Published August 25, 2024
Share
Badlapur case

गोंदिया (Badlapur case) : बदलापूर येथे शाळेत गेलेल्या २ अल्पवयीन बालिकेंवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना शाळेतच घडली. ही घटना अल्पवयीन बालिकांनी कुटुंबीयांना सांगताच कुटुंबांनी या घटनेची तक्रार पोलिसांकडे करायला गेल्यावर पोलिसांनी जवळपास १२ तास पीडित बालकेच्या कुटुंबीयांना तात्कळत बसवून ठेवले आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करीत या (Badlapur case) प्रकरणातील आरोपींना शोधून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी २४ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम (Mithun Meshram) यांनी केली आहे.

सविस्तर असे की, बदलापूर (Badlapur case) येथे शाळेत गेलेला अल्पवयीन दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस येताच बहुसंख्य सामाजिक व राजकीय संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान, ही घटना अतिशय संवेदनशील असून यासारख्या घटना टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र २३ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला. केवळ बदलापुरातच नव्हे तर या प्रकारच्या अमानविय घटना महाराष्ट्रात ठिक ठिकाणी घडत आहेत.

तथापि, शासनाकडून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात कांगावा केला जात असला तरी दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात गुन्हेगारीची संख्या वाढली आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या संपूर्ण घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम (Mithun Meshram) यांनी केली आहे.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दामोधर नेवारे, राजूभाऊ हेडाऊ शिवसेना ,डॉ.अजय लांजेवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र, राजेश नंदागवळी, राजूभाऊ पटले ,रोशन बडोले, मनोज रामटेके, दिलीप गभणे, महेश डुभंरे ,मंजूताई डोंगरवार, प्रा, रिता लांजेवार, पुष्पा खोटेले ,शिल्पा चांदेवार,मीना राऊत, हरीष बन्सोड तालुकाध्यक्ष सडक अर्जुनी तालुका काँग्रेस अनुसूचित जाती सेल कमिटी,वीरेंद्र गौर ,दिनेश हुकरे,निशांत राऊत ,राजेंद्र जनबंधू, किशोर शेंडे, ब्रह्मानंद मेश्राम, आशिष येरने,, खुशाल डोंगरवार ,स्वप्निल ब्राह्मणकर, संतोष लांडे, नंदकिशोर डोंगरवार ,मनिष मुनेश्वर, राजू मुनेश्वर ,रूपा गिरीपुंजे दुर्गेश खोटेले, उमेश मटाले ,धनवंता गभणे, घनश्याम कापगते, इत्यादी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

You Might Also Like

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

Class 11 Admission: ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिेयेविरोधात विज्युक्टा आंदोलन करणार

TAGGED: Badlapur Case, Mithun Meshram
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणाराजकारण

Buldhana: “काँग्रेसने हमे सिर्फ इस्तमाल किया, हमारी तरक्की करने वाली श्वेताताई को ही हम वोट देंगे “

Deshonnati Digital Deshonnati Digital November 13, 2024
Buldana Urban: मोगरा फुलला – पहिले पुष्प…
Wardha Assembly Elections: मतदानासाठी प्रशासन सज्ज; कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना
CM Ladki Behin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीन योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजुर मिळेना!
Akola accident: जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात 3 ठार!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur District Bank
विदर्भचंद्रपूर

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
विदर्भचंद्रपूर

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

May 16, 2025
Chandrapur Tiranga Yatra
विदर्भचंद्रपूर

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?