देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: गतवर्षीचा पीकविमा द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: गतवर्षीचा पीकविमा द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू!
मराठवाडालातूर

Latur: गतवर्षीचा पीकविमा द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू!

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/25 at 12:50 PM
By Deshonnati Digital Published July 25, 2024
Share

लातूर(Latur):- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी व गतवर्षीचा पीकविमा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसने (Congress) दिला आहे. गुरुवारी (दि.25) निलंगा येथे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे हा इशारा दिला.

काँग्रेसचा इशारा; निलंग्यात उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

मोठमोठ्या पोकळ घोषणा करून सत्तेत आलेले केंद्र व राज्य सरकारने(state government) अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार व बेरोजगारांची प्रचंड निराशा केली आहे. ठोस असे काहीच जगाच्या पोशिंद्याच्या पदरात पडले नाही, याचा तीव्र निषेध आम्ही काँग्रेस पक्षातर्फे करत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांना मोफत व दिवसा वीज पुरवठा (power supply)करावा, तसेच रोहित्र दुरुस्ती तात्काळ व्हावी म्हणून पुरेसा ऑईल पुरवठा करण्यात यावा, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या. शेतकऱ्यांना रोहीत्र देताना नेहमीच ऑईलचे कारण सांगून वेळेवर दिले जात नाही. केवळ आईलचे कारण सांगून होणारी शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी. अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल, याची गंभीर नोंद घ्यावी, असा इशारा काँग्रेसने निवेदनात दिला आहे. प्रदेश सचिव अभय साळुंखे, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, पंकज शेळके, सुधाकर पाटील, एडवोकेट नारायणराव सोमवंशी, अजित नाईकवाडे, वीरभद्र आग्रे, विठ्ठलराव पाटील, शकील पटेल, रमेश मोगरगे, धनाजी चांदोरे ,अपराजित मरग्ने, गिरीश पात्रे यांची यावेळी उपस्थिती होती.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Congress, Power supply, State Government
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
State Bank of India
करीअर

State Bank of India: SBI मध्ये  600 पदांसाठी मोठी भरती! पदवीधरांनी त्वरित अर्ज करा…

Deshonnati Digital Deshonnati Digital January 16, 2025
Nagpur winter session: डॉ. बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही; महायुतीच्या सर्व आमदारांच्या फोटो सेशन समोरच विरोधकांचा मोर्चा
Maharashtra Andolan: ‘रास्ता रोको’ आंदोलन, शेकडो लोक उतरले रस्त्यावर…
Parbhani Crime: भिंतीवरुन घरात प्रवेश; दागिने चोरी करत पळविली इतकी रोकड
Pusad: आदिवासी शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादाराला बडतर्फ करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?