देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Goat farm fire: शेळीच्या गोठ्याला आग; आगीत तब्बल 38 शेळ्या जळून मृत…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावती

Goat farm fire: शेळीच्या गोठ्याला आग; आगीत तब्बल 38 शेळ्या जळून मृत…

Digital Nagpur
Last updated: 2024/07/26 at 6:18 PM
By Digital Nagpur Published July 26, 2024
Share
fire

जगदेव काळमेघ यांचे पाच लाखाचे नुकसान

धामणगाव रेल्वे (Goat farm fire) : तालुक्यातील भिल्ली येथे शेळीच्या गोठ्याला आग लागली. या आगीत ३८ शेळ्या जळून मृत (Goats burnt dead) पावल्या असून १६ शेळ्या गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना गुरुवारला रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे जगदेव सदाशिवराव काळमेघ या पशुपालकाचे जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भिल्ली येथील जगदेव सदाशिवराव काळमेघ यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालनाच्या व्यवसायातून चालतो. त्यांच्याकडे काळ्या, लालसर व पांढऱ्या रंगाच्या एकूण ५४ शेळ्या होत्या.त्यांच्या व्यवस्थेसाठी चराईनंतर गावातच कुळा काठीने तयार गोठ्यात शेळी सुरक्षित ठेवल्या जातात.

दि.२५ जुलै रोजी नेहमी प्रमाणे शेळ्या चारून आणल्यानंतर त्या गोठ्यात ठेवण्यात आल्या. परंतु गुरुवारला रात्रीच्या सुमारास गोठ्यला (Goat barn fire) अचानक आग लागली. या आगीत ५४ पैकी ३८ शेळ्या होरपळून मृत पावल्या असून १६ शेळ्या गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला. परंतु गोठा हा कुडाचा असल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. यामुळे जगदेव काळमेघ या पशुपालकाचे जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात आग गोठ्यातील वीज प्रवाहामुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी (Jagdev Kalmegh) जगदेव काळमेघ यांनी केली आहे.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

Chandrapur Botanical Garden: क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांनी जाणून घेतली चंद्रपूर येथील बाटनिकल उद्यानाची माहिती

TAGGED: Bhilli fire, Goat barn fire, Goat farm, Goats burnt dead, Goats injured, Jagdev Kalmegh
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Bazar Samiti
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Bazar Samiti: हिंगोली कृउबासमध्ये हमालांच्या दरवाढीसाठी उद्यापासून मोंढा बंद

Digital Nagpur Digital Nagpur November 2, 2025
Supriya Sule: राष्ट्रवादीच्या शिक्षक सेलचा संवाद मेळावा
Motor Pump Theft: शिवणी बुजरूक शेतातून सौर ऊर्जा मोटर पंप गेली चोरीला!
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
JEE Advanced 2025: ॲलनचा रजित गुप्ता संपूर्ण भारतात अव्वल, सक्षम जिंदाल दुसऱ्या क्रमांकावर!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Zilla Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?