नवी दिल्ली/मुंबई (Gold rate Today) : श्रावण महिना सुरु होत असून, पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, जाणून घ्या आजच्या ताज्या किमती. येथे CLICK करा: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण?
आज भारतात सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी ₹ 6,786 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा (999 सोने म्हणूनही ओळखला जातो) ₹ 7,403 प्रति ग्रॅम आहे. त्याच वेळी, भारतात 10 ग्रॅम चांदीची किंमत 949 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,490 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 94,900 रुपये आहे. सोन्याच्या नवीनतम किंमती सहज शोधू शकता. यासाठी फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. मिस कॉल करताच एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाणार आहे.