देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > बिझनेस > अर्थकारण > Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
देशअर्थकारणमहाराष्ट्र

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/08 at 6:05 PM
By Deshonnati Digital Published July 8, 2024
Share
Gold Rate Today

नवी दिल्ली/मुंबई (Gold Rate Today) : आज सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price today) मोठा बदल झालेला आहे. मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे भाव स्थिर आहेत. अशा परिस्थितीत, जर सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर त्याआधी आज सोन्या-चांदीची किंमत (Gold rate Today) जाणून घ्या.  भारतात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,765 रुपये प्रति ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखले जाते) किंमत 7,380 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर भारतात 10 ग्रॅम चांदीची किंमत 948 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,480 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 94,800 रुपये आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,765 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,380 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,395 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,765 रुपये प्रति ग्रॅम (Gold rate Today) आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,395 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 6,820 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 7,440 प्रति ग्रॅम आहे.

जाणून घ्या मिस्ड कॉलद्वारे सोन्या-चांदीची किंमत

मिस्ड कॉलद्वारे सोन्या-चांदीची किंमतही तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. मिस्ड कॉल करताच सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. भारतातील (Gold rate Today) सोन्या-चांदीच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. ज्यामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य समाविष्ट असते. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये दिसणारा कल ठरवण्यात जागतिक मागणी देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

You Might Also Like

Child Murder: मृतदेहावर पडले होते किडे…खून करताना आईचे हृदय वितळले नाही!

Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळणार नाही का?

One District One Product Award: ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार: महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

Kiara-Sidharth Baby Girl: सिद्धार्थ-कियाराच्या घरी छोट्या परीचे आगमन!

TAGGED: Gold Medal, Gold Price today, Gold rate Today, Gold Silver Price, Gold Silver Return, Gold- Silver
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Somnath Suryavanshi
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Somnath Suryavanshi: आंदोलनकर्ता मयत सोमनाथ सूर्यवंशी रामलिंग मुदगडचा रहिवाशी!

Deshonnati Digital Deshonnati Digital December 16, 2024
Parbhani: विकणारं पिकवलं अन् स्वतःच विकलं; एक एकर वाटाणा पिकातून नव्वद हजारांचे उत्पन्न !
Karanja crime : बदनामीच्या भीतीपोटी विवाहित महिलेची आत्महत्या
Jan Akrosh Andolan: कन्हान येथे आंबेडकरी जनतेचा जनआक्रोश आंदोलन
Electricity Connection: कृषी पंपसाङ्गी डिमांड भरूनही वीज जोडणी नाही
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Child Murder
Breaking Newsक्राईम जगतदेश

Child Murder: मृतदेहावर पडले होते किडे…खून करताना आईचे हृदय वितळले नाही!

July 16, 2025
Endometriosis ProblemEndometriosis Problem
Breaking Newsआरोग्यदिल्लीदेश

Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या

July 16, 2025
8th Pay Commission
Breaking Newsअर्थकारणदिल्लीदेश

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळणार नाही का?

July 16, 2025
One District One Product Award
Breaking Newsदेशमहाराष्ट्रशेती

One District One Product Award: ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार: महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?