देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Turmeric Research Centre: हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती; हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Turmeric Research Centre: हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती; हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार
मराठवाडामुंबईहिंगोली

Turmeric Research Centre: हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती; हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/24 at 9:47 PM
By Deshonnati Digital Published July 24, 2024
Share
Turmeric

मुंबई (Turmeric Research Centre) : देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून (Turmeric production) हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे (Turmeric Research Centre) हळद संशोधन केंद्राबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, माजी खासदार हेमंत पाटील, कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी, केंद्रीय स्पाईस बोर्डच्या महाराष्ट्र प्रमुख ममता रुपेलिया यावेळी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एकीकृत हळद संशोधन (Turmeric Research Centre) व प्रशिक्षण केंद्र तयार होत आहे. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. (Turmeric production) हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषध निर्मीतीसाठी केला जातो. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. या पिकास किड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होते. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक असून त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शासकीय अभिसरण योजनांचा लाभ या केंद्रास देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वसमत हळदीला जीआय मानांकन मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) अभिनंदन केले.

या (Turmeric Research Centre) संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) रोपांसाठी प्रयोगशाळा, हळद प्रक्रीया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे. देशभरात ५० लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्मी (Turmeric production) हळद महाराष्ट्रात उत्पादीत होते. जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाईल, त्याच बरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

 

You Might Also Like

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

Hingoli Zilla Parishad: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना व वेळापत्रक जाहीर

TAGGED: CM Eknath Shinde, Golden revolution, Marathwada-Vidarbha, Turmeric cluster, Turmeric Production, Turmeric Record, Turmeric Research Centre
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mahavitaran
विदर्भअकोला

Mahavitaran: पातूर शहरात निघाली वीज सुरक्षा रॅली!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 7, 2025
Birth-Death Registration: निर्गमित केलेल्या जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्राची होणार फेर तपासणी
Maharashtra Political: ‘देवेंद्र फडणवीस’ हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील… भाजपच्या या दिग्गज नेत्याचा दावा..!
Mohadi Panchayat Samiti: मोहाडी पंचायत समिती कार्यालयातील खुर्च्या रिकाम्याच
Gondia Gram panchayat: जिल्ह्यातील ग्रामपंचायती कडकडीत बंद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

June 13, 2025
Farmer Suicide Case
मराठवाडापरभणीशेती

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

June 13, 2025
Lightning death
मराठवाडाहिंगोली

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

June 13, 2025
Lightning Death
मराठवाडाहिंगोली

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?