देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia 12th result: विज्ञान व कला शाखेचा 100 % निकाल; आदेश देशमुख जिल्ह्यातून प्रथम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भकरीअरगोंदिया

Gondia 12th result: विज्ञान व कला शाखेचा 100 % निकाल; आदेश देशमुख जिल्ह्यातून प्रथम

Digital Nagpur
Last updated: 2024/05/21 at 5:03 PM
By Digital Nagpur Published May 21, 2024
Share
12th result

अर्जुनी मोर (Gondia 12th result) : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत स्थानिक सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान व कला शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. (12th result) यात विज्ञान व कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेतून आदेश शरद देशमुख 95.50%(573) गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर कु. लीना दुर्योधन मडावी 93.67% (562) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय व मुलींमधून प्रथम ठरली आहे. याच प्रमाणे कला शाखेतून कु. प्रेरणा अशोक दहिवले 90% (540) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय आली आहे. (Adesh Deshmukh) आदेश देशमुख हा विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा शाळेतून प्रथम आला होता हे विशेष.

सारांश
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा घवघवीत यशयशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा घवघवीत यश

एच. एस. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी 2024 करिता (Saraswati College) सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून एकूण 148 विद्यार्थी अवतीर्ण झाले होते. यापैकी 56 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, 88 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 4 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. (12th result) विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी शंभर टक्के आहे. तर कला शाखेतून एकूण 44 विद्यार्थी अवतीर्ण झाले होते. यापैकी 10 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 9 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेची सुद्धा निकालाची टक्केवारी शंभर टक्के आहे.

12th result

विज्ञान शाखेत सुशांत अशोक खरकाटे 91.50% (549), अनिकेत अनिल नंदेश्वर 91.17% (547), कु. अस्मिता राजेंद्र संग्रामे 90.17% (541), कु. अर्पिता रूपचंद नाकाडे 89.50% (537), हिमांशू उदाराम खरवडे 89% (534), कल्पक कांतीलाल लाडे 88.50% (531), कु. ऋतुजा अनिल बहादुरे 88.17% (529) विद्यार्थी गुणांनुक्रमे आली आहेत. तसेच कला शाखेतून कु. गुंजन हेमंतकुमार कापगते 86.17% (517), मंदार संजय परशुरामकर 86% (616) गुणानुक्रमे द्वितीय व तृतीय ठरले आहेत. (12th result) तसेच कला शाखेतून कु. ज्ञानेश्वरी ताराचंद करपते 81.67% (490), कु. नेहा विनोद सोनवाणे 81.50% (489), कु. स्वेता राजेंद्र कानेकर 79.67% (478), कु. रिया कालिदास सयाम 79.17% (475) कु. सलोनी दीनदयाल डोंगरे 76.50% (459), साहील प्रमोद पाल 75.17% (451) गुण प्राप्त केले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, संस्थासचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, प्राचार्य जे. डी. पठाण, उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: 12th result, Adesh Deshmukh, district Result, Gondia 12th result, Maharashtra board
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jintur Municipal Council
मराठवाडापरभणी

Jintur Municipal Council: परभणीतील जिंतूर नगरपरिषद मधील गंभीर प्रकार

Digital Nagpur Digital Nagpur December 20, 2024
Nobel Prize 2025: नोबेल शांतता पुरस्कार ‘या’ महिलेला जाहीर!
Dr. Ram Sutar: ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ डिझाइन करणारे पद्मश्री राम सुतार यांचे निधन!
Arvind Kejriwal: केजरीवाल यांची आज तुरुंगातून सुटका होणार की नाही? जेवणानंतर पुन्हा सुनावणी
Gadchiroli : विकास निधीतून दरडोई उत्पन्न वाढविणार्‍या रोजगार निर्मितीच्या योजना राबवा – अ‍ॅड. आशिष जयस्वाल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?