देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia: …अन् रानडुकर चढले चक्क घराच्या छतावर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगोंदिया

Gondia: …अन् रानडुकर चढले चक्क घराच्या छतावर

admin1
Last updated: 2025/02/05 at 6:07 PM
By admin1 Published February 5, 2025
Share

नवेगावबांध (Gondia):- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील भर वस्तीत काल रानडुकराने (wild boar) प्रवेश केला. त्यामुळे एकच खळबळ माजली. एवढेच नाही तर लोकांनी आरडाओरड करताच, एका रान डुकराने बस स्थानक परिसरात असलेल्या जिभकाटे गुरुजींच्या चक्क घराच्या छतावर आश्रय घेतला.

सारांश
वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशनपरिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेघटनास्थळाजवळून विद्यार्थी, नागरिक बिंदास रस्त्याने येणे जाणे करत

वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन

या डुकराला जायबंद करण्यासाठी वन विभागाने तीन ते चार तास रेस्क्यू ऑपरेशन राबविले. परंतु सदर रानडुकराने वनविभागाच्या चमुच्या हातावर तुरी देऊन इमारतीच्या मागच्या बाजूला उडी मारत रेल्वे मार्ग ओलांडत पळ काढल्याने नागरिकांनी सुटकेच्या नि:स्वास घेतला. नवेगावबांध येथे मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १० वाजता सुमारास रानडुकराचा कळप शिरला. अचानक रानडुकर पाहून गावातील काही लोकांनी आरडाओरड सुरू केली. यामुळे भरकटलेले रानडुकर सैरावैरा पळ काढू लागले. त्यातच एक रानडुकरं चक्क घराच्या छतावर चढले. जीभकाटे गुरुजी यांच्या घरावर छतावर चढले. लोकांना छतावर दिसल्यावर एकच खळबळ उडाली.

परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले

याची माहिती काहींनी वन विभागाला (Forest Department) दिली. जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. ज्या जिन्याच्या पायर्‍यावरून डुक्कर छतावर चढला होता त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. वर छतावर रस्त्याच्या बाजूने जाळी लावण्यात आली.परंतु जलद बचाव पथकाला चकमा देत रानडुक्कर चक्क मागच्या बाजूने रेल्वे लाईन कडे पळून गेला. प्रादेशिक वनविभागाच्या जलद बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबविला.मेन रोडवर बरेच वेळ वाहतूक खोळंबली होती.नेमके काय होत आहे? हे कोणालाच कळले नव्हते, त्यामुळे बाहेर गावावरून येणारे व स्थानिक विद्यार्थी, नागरिक याच रस्त्याने जात होते.परंतु ऑपरेशन स्थळी लोकांना दोन्ही बाजूला रोखण्याचा तगडा बंदोबस्त मात्र दिसला नाही.

घटनास्थळाजवळून विद्यार्थी, नागरिक बिंदास रस्त्याने येणे जाणे करत

त्यामुळे वन विभाग कर्मचार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून घटनास्थळाजवळून विद्यार्थी, नागरिक बिंदास रस्त्याने येणे जाणे करत होते. जर रानडुकरांनी छतावरून जर उडी मारली असती, तर त्याची किंमत किती लोकांना मोजावी लागली असती? परंतु, असा अनर्थ टळला. हे सर्व करत असताना काय दक्षता घ्यायला पाहिजे होती..? याचे भान मात्र उपस्थित वन विभागाच्या कर्मचार्‍यांना दिसले नाही. काहीं उपस्थित दर्शक नागरिकांनी पोलिसांना पाचारण करावे की जेणेकरून या मार्गाने रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) पूर्ण होईपर्यंत कोणी जाऊ नये. परंतु एक वन कर्मचारी म्हणाले आम्हीच सर्व करू शकतो. पोलिसांची काही गरज नाही. पण जाणारे येणार्‍यांची गर्दी वन विभागाचे जलद बचाव पथक नियंत्रित करू शकला नाही.हे येथे उल्लेखनीय आहे.

You Might Also Like

Risod Nagar Parishad Election: रिसोड नगर परिषद निवडणूक 2025: अध्यक्षपदाचे 3 तर सदस्य पदाचे 27 अर्ज अवैध

Shri Ambadevi Temple: 21 पासून श्री अंबादेवी संगीत सेवा समाराेह

Kanhan-Pipri Nagar Parishad: कन्हान-पिपरी नगर परिषद निवडणुकीत भाजप ला मोठा धक्का

Sanjay Hade: शिवसेना जिल्हा समन्वयकपदी संजय हाडे

Love Jihad case: लव्ह जिहाद प्रकरण: नांदगाव पेठ पोलीस ठाण्यावर हजारोंचा जमाव

TAGGED: forest department, rescue Operation, wild boar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Thunderstorm
विदर्भनागपूरमहाराष्ट्र

Thunderstorm: मध्यरात्री वादळ आणि अवकाळी पाऊस!

admin1 admin1 April 2, 2025
Parbhani Crime: हाणामारीत माजी नगरसेवेकासह तीन जखमी; निश्चित कारण काय?
Yawatmal murder : उसन्या पैशाच्या वादातून धनज गावात क्रूर खून; आरोपीला अटक
Patanbori Gram Panchayat: जनसुविधेच्या निधीतील रस्त्याचे लोकेशन बदलवुन खाजगी शाळेच्या जागेत केला रस्ता
Maharashtra Gramin Bank: हिंगोली येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे इंटरनेट अभावी कामकाज ठप्प
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Nagar Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Risod Nagar Parishad Election: रिसोड नगर परिषद निवडणूक 2025: अध्यक्षपदाचे 3 तर सदस्य पदाचे 27 अर्ज अवैध

November 18, 2025
Shri Ambadevi Temple
अध्यात्मअमरावतीविदर्भ

Shri Ambadevi Temple: 21 पासून श्री अंबादेवी संगीत सेवा समाराेह

November 18, 2025
Kanhan-Pipri Nagar Parishad
विदर्भनागपूरराजकारण

Kanhan-Pipri Nagar Parishad: कन्हान-पिपरी नगर परिषद निवडणुकीत भाजप ला मोठा धक्का

November 18, 2025
Sanjay Hade
विदर्भबुलडाणाराजकारण

Sanjay Hade: शिवसेना जिल्हा समन्वयकपदी संजय हाडे

November 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?