देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia Crime: अबब…एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून 16 लाख उडविले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia Crime: अबब…एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून 16 लाख उडविले
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Gondia Crime: अबब…एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून 16 लाख उडविले

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/26 at 4:55 PM
By Deshonnati Digital Published May 26, 2024
Share
Crime

गोंदिया (Gondia Crime) : तंत्रज्ञानाचा उपयोग जस-जसा वाढत आहे. तसतसा (Online fraud) ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार तसतसे वाढत चालले आहेत. भामटे नवनवीन शोध लावून ऑनलाईन माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. असाच प्रकार रामनगर पोलिस ठाण्यातंर्गत उघडकीस आला असून( Gondia Police) पोलिसही हैराण झाले आहेत. फिर्यादीच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून चोरट्याने एकूण १५ लाख ६ हजार ८३४ रूपये ऑनलाईन माध्यमातून उडविले. या घटनेने (Online fraud) ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

फसवणुकीच्या प्रकाराने पोलिसही हैराण

ऑनलाईन व्यवहारावरात (Online fraud) नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घेवून नागरिकांना सोयीचे होईल, यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. परंतु, ऑनलाईन व्यवहाराने सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहेत. फिर्यादी गुलशन मिताराम रहांगडाले (३३) रा.मलपुरी ता.गोरेगाव हमु.चामटनगर गेट कुडवा यांनी आपल्या (Gondia Bank) बँक खात्याची माहिती, तपशिल कुणालाही दिला नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची लिंक, कॉल, मॅसेज, रीसीव्ह केले नाही. तसेच त्याबाबत कोणताही रिप्लाय सुध्दा केला नाही. त्यांचा मोबाईल कुणालाही वापरण्याकरीता दिला नाही व मोबाईलमध्ये थर्ड पार्टी अप्लिकेशन वापरत नाही.

असे असतानाही गुलशल रहांगडाले यांच्या वापरातील व बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाईल क्रमांकावर बँक खात्यामधून ८ मे रोजी १ लाख २९ हजार ७३२ रूपये, १० मे रोजी एच.डी.एफ.सी बँकमधून २ लाख रुपये, एसबीआयच्या खात्यातून ५ लाख १७ हजार १०२ रुपये, बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून २ हजार रूपये असे एकूण ७ लाख १९ हजार १०२ रूपये काढण्यात आले. तर १२ मे रोजी स्टेट बँक, (Bank of India) बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक या (Gondia Bank) तिन्ही बँकेच्या खात्यातून प्रत्येकी ५० हजार रूपये असे एकूण तिन्ही बँकेत असलेल्या खात्यातून १० लाख ५० हजार रूपये तर १३ मे रोजी पुन्हा स्टेट बँकेच्या खात्यातून ५ लाख रूपये व एचडीएफसी बँकेच्या खात्यातून १० हजार रूपये असे एकूण १५ लाख ६ हजार ८३४ रूपये ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून अज्ञात चोरट्याकडून काढण्यात आले. व अविनाश मेश्राम यांचे १ लाख रूपयाची (Online fraud) ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एंकदरीत यावरून ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार कोणत्या थराला गेला आहे, हे दिसून येत आहे. या प्रकाराने पोलिसही हैराण झाले असून चोरट्याचा कसून शोध घेतला जात आहे. पुढील तपास (Gondia Police) रामनगरचे पोलिस निरीक्षक केंजळे करीत आहेत.

You Might Also Like

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

Gadchiroli Social Justice: १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

District Development: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा विकासाला मिळणार बुस्टर

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

TAGGED: Bank of India, Gondia Accident, Gondia Bank, Gondia Crime, Gondia District, Gondia Election, gondia farmer, Gondia Police, HDFC Bank, State Bank
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Swimming pool
मराठवाडापरभणी

Parbhani Swimming pool: जलतरणिकेला अनाधिकृतरित्या सील; खोटा पंचनामा केल्याचा आरोप 

Deshonnati Digital Deshonnati Digital May 21, 2024
T20 World cup: टीम इंडिया विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या जवळ आहे का?
Tigress jailed: गवराळात दुसरी वाघीणही जेरबंद माञ परीसरात दहशत कायम
Hingoli Food Supply Department: जिल्ह्यात धान्य उचल न करणार्‍या लाभार्थ्यांवर येणार गंडातर
Student fatal journey: लोकनेते आणि प्रशासन निष्काळजी; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी घालताहेत जीव धोक्यात…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalites Encounter
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

May 23, 2025
Gadchiroli Social Justice
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Social Justice: १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

May 23, 2025
District Development
विदर्भगडचिरोली

District Development: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा विकासाला मिळणार बुस्टर

May 23, 2025
MP Dr. Namdev Kirsan
विदर्भगडचिरोलीराजकारण

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?