देवरी (gondia crime) : शहरातील प्रभाग क्र. १२ मस्कर्या चौक येथील (woman suicide) विवाहित महिला रिकुं हेमराज येरने (वय.२६ ) हिने घरातच पंख्याला गळफास घेऊन (gondia crime) आत्महत्या केल्याची दुरदैवी घटना शुक्रवार ( ता.०३ मे) रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सदर विवाहीतेने सासरच्या त्रासाला कटांळुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर (woman suicide) आत्महत्तेवेळी घरचे घरी नसल्याचेही घरच्यानीं सांगीतले आहे. सदर घटने ठिकानी पोलिस पोहचले असुन मृत विवाहीतेला खाली उतरवीत पोलिसांनी पंचनाम्याला सुरवात केली आहे. मृतक विवाहीेतेचे शवविच्छेदन करण्यासाठी देवरी येथील (Gondia District) ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. (Gondia Police) पोलिसांच्या तपासात काय निस्पन्नं होते हेही पाहने महत्वाचे ठरणार आहे.