देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia Crime: लैंगिक छळ करून आक्षेपार्ह व्हिडीओ व्हॉयरल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Gondia Crime: लैंगिक छळ करून आक्षेपार्ह व्हिडीओ व्हॉयरल

admin1
Last updated: 2024/07/15 at 7:20 PM
By admin1 Published July 15, 2024
Share
Crime

सोशल मिडीयावरून ओढले प्रेमाच्या जाळ्यात

गोंदिया (Gondia Crime) : सोशल मिडीयाच्या माध्यमातून मैत्री जुळवून आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार करून लैंगिक छळ (sexual harassment) केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या अल्पवयीन मुलीचे काढलेले आक्षेपार्ह (viral video) व्हिडीओ व्हॉयरल केले. या संदर्भात फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी दैनिक शेळके (२२) रा. सुंदरनगर गोंदिया याच्याविरूध्द गुन्हा (Gondia Crime) नोंद करून अटक करण्यात आली आहे.

सारांश
सोशल मिडीयावरून ओढले प्रेमाच्या जाळ्यातव्हिडीओ व्हॉयरल अन् प्रकरण पोलिसातबर्डी पोलिसांकडून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग

माहितीनुसार, सोशल मिडीयाचा गैरवापर काही नविन गोष्ट नाही. यामाध्यमातून अनेक युवक-युवतींची फसवणूक केली जात आहे. यासाठी नवनविन प्रकार शोधले जातात. वाढत्या घटनांवरून सोशल मिडीयाचा वापर चिंतनाचा विषय ठरला आहे. असाच प्रकार गोंदिया शहरात उघडकीस आला आहे. गोंदियातील आपल्या आजीकडे लहानपणापासून राहणारी १७ वर्षाची पिडीत ही महिभाभरापूर्वी नागपूर येथे राहायला गेली. गोंदियात आपल्या आजीकडे असतांना त्या मुलीच्या आयडीवर आरोपी दैनिक शेळके (२२) रा. सुंदरनगर गोंदिया याने इंस्ट्राग्राम आयडीवर त्याने प्रâेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याची प्रâेंड रिक्वेस्ट तिने स्विकारली.

त्या दोघांची इंस्टाग्रामवरच चांगलीच मैत्री झाली. पाहता-पाहता दोघांचे मैत्रीतून प्रेमात रूपांतर झाले. यातूनच त्या दोघांत शारीरीक संबध प्रस्तापीत झाले. त्याने त्या मुलीचे अनेकदा शारीरीक शोषण झाले. त्या दोघांची आक्षेपार्ह व्हीडीओ (viral video) काढून दैनिक शेळके याने युट्यूबवर प्रसारीत करून तिची बदनामी केली. या घटनेसंदर्भात (Gondia Police) गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३७६ (२) (एन) ३२३, ५०४, ५०६, सहकलम ४, ६, ८, १२ बाललैंगीक अत्याचार अधिनियमान्वये (Gondia Crime) गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड करीत आहेत.

व्हिडीओ व्हॉयरल अन् प्रकरण पोलिसात

आरोपी दैनिक शेळके याने त्या १७ वर्षाच्या मुलीला १ मार्च २०२४ ला संदुर नगरच्या चौकी येथे बोलावून सुंदरनगरातील लाल बंगल्यात घेऊन गेला. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यातच ५ जुलै २०२४ रोजी दैनिक शेळके याने तिला कुडवा परिसरातील डॉमीनोजच्या समोरील एका घरी तिला बोलाविले. त्या दोघांचे पैश्यावरून तिथे वाद झाला. यावरून आरोपीने तिला शिविगाळ करीत मारहाण केली. या वादातून संतापलेल्या दैनिक शेळके याने तिच्यासोबत आक्षेपार्ह काढून ठेवलेले व्हीडीओ व्हायरल (viral video) केले. आणि फिर्यादीने (Gondia Police) पोलिस ठाणे गाठून याची तक्रार केली. आणि घटनेचे बिंग फुटले.

बर्डी पोलिसांकडून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग

आरोपी दैनिक शेळके व अल्पवयीन मुलगी यांच्या मागील एक वर्षापासून प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणातूनच लैंगीक शोषण झाले. या प्रकरणाला घेवून पिडीत मुलीने बर्डी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. यानंतर (Gondia Police) पोलिसांनी गुन्हा नोंद करून (Gondia Crime) गुन्हा गोंदिया शहर पोलिसांकडे वर्ग केला. आरोपी दैनिक शेळके याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

TAGGED: Gondia Accident, Gondia Bribery, Gondia Crime, Gondia Police, sexual harassment, Social media, viral video
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Truck Accident: भरधाव येणार्‍या ट्रकने चहावाल्याला चिरडले

Sanjay Sanjay February 12, 2025
Buldhana: लग्न वऱ्हाडाच्या लक्झरी बसचा झाला कोळसा
Tata Group: टाटा समूहात मोठा बदल; अनेक वर्षांची परंपरा थांबली…जाणून घ्या सविस्तर!
Manoj Jarange Patil: देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपवायला आलेला माणूस- मनोज जरांगे पाटील
Chandrapur: ‘महाराजांचा’ यांचा निकृष्ट पुतळा बनविनाऱ्यांवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Parbhani Vehicle Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

December 5, 2025
Minor Girl Molestion
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?