देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia railway: महिनाभरात माल वाहतुकीतून तब्बल 176.43 कोटीचे उत्पन्न
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia railway: महिनाभरात माल वाहतुकीतून तब्बल 176.43 कोटीचे उत्पन्न
विदर्भगोंदिया

Gondia railway: महिनाभरात माल वाहतुकीतून तब्बल 176.43 कोटीचे उत्पन्न

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/09 at 5:34 PM
By Deshonnati Digital Published June 9, 2024
Share
railway

गोंदिया (Gondia railway) : दक्षिण-पूर्व-मध्य-रेल्वे नागपूरच्या नेतृत्वात मंडळातंर्गत येणार्‍या (Gondia railway) रेल्वे स्थानकात तिकीट विक्री, तिकीट तपासणी विशेष अभियान, अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मंडळ रेल्वे प्रबंधकांच्या नेतृत्वात विशेष अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे असले तरी (Gondia railway) रेल्वेने मे महिन्यात फक्त माल वाहतुकीतून १७६.४३ कोटीचे महसूल मिळविले आहे. या अवधीत १.६८ लाख टन माल वाहतुक करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये २९.२३ टक्के तर किराया (माल भाडा) २४.६३ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत २.१३ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून तिकीट विक्रीतून (Railway Board) रेल्वेला २६.३८ कोटीची कमाई झाली आहे.

२६.३८ कोटीची तिकीट विक्री

रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यातून रेल्वेच्या उत्पन्नात भर पडत असते. यामध्ये मे महिन्यात नागपूर (Railway Board) रेल्वे मंडळाने चांगली कमाई केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. नागपूर मंडळ अंतर्गत मे महिन्यात माल वाहतूक अंतर्गत १.६८ लाख टन माल वाहतूक करण्यात आली. यातून रेल्वेला १७६.४३ कोटी रूपयाचा महसूल प्राप्त झाला. तर तिकीट तपासणी अंतर्गत मे-२०२४ मध्ये विना तिकीट प्रवास, अनियमित यात्रा, विना बुकींग माल वाहतूक करणार्‍या ३६९४५ प्रकरणांची नोंद करून १ कोटी ६६ लाख रूपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धुम्रपानाच्या ४३ प्रकरणी ८६०० रूपये, रेल्वे स्टेशन परिसरात अस्वच्छता करणार्‍या ५०९ प्रवांशाकडून ५१,५०० दंड वसूल करण्यात आला आहे.

मे महिन्यात २.१३ लाख प्रवांशानी (Railway Board) रेल्वेतून प्रवास केला आहे. यामुळे तिकीट विक्रीतून रेल्वेला २६.३८ कोटी रूपयाची कमाई झाली आहे. पार्विंâग व्यवस्थेतून ३.८८ लाख रूपये व खाद्यपदार्थ विक्रीतून ९.१६ लाख रूपये तर पार्सल लोडिंग अंतर्गत १२६९ टन पार्सल लोडिंग करण्यात आले. यातून रेल्वेला ३६.१७ लाख रूपयाचे महसूल झाले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

You Might Also Like

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

Risod : राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा HSC व SSC या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल शंभर टक्के

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

TAGGED: Gondia Accident, Gondia City Police, Gondia Collector, Gondia court, Gondia Crime, Gondia District, Gondia Railway, Railway Board
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतनांदेडमराठवाडा

Nanded: दूषित पाण्यामुळे विद्यार्थिंनीना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास

Deshonnati Digital Deshonnati Digital July 15, 2024
Ganesh Utsav: गणेश उत्सवानिमित्त मोठा बंदोबस्त; पोलीस अधिक्षकानीं केली पाहणी
khamkhura Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू
Parbhani House fire: घराला आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक…!
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातही आधारभूत धान खरेदी योजनेत कोट्यवधीचा घोळ ?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers
शेतीवाशिमविदर्भ

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

May 17, 2025
Domestic Liquor Transportation
वाशिमविदर्भ

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

May 17, 2025
Admission Process Workshop
वाशिमकरीअरविदर्भ

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

May 17, 2025
विदर्भकरीअरवाशिम

Risod : राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा HSC व SSC या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल शंभर टक्के

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?