देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia Tiger: वन्यप्राण्यांच्या अधिवासाने समृध्द ‘नागझिरा’; अशी आहे प्राण्यांची संख्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia Tiger: वन्यप्राण्यांच्या अधिवासाने समृध्द ‘नागझिरा’; अशी आहे प्राण्यांची संख्या
विदर्भBreaking Newsगोंदिया

Gondia Tiger: वन्यप्राण्यांच्या अधिवासाने समृध्द ‘नागझिरा’; अशी आहे प्राण्यांची संख्या

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/24 at 8:34 PM
By Deshonnati Digital Published May 24, 2024
Share
Tiger

गोंदिया (Gondia Tiger) : बौध्द पौर्णिमेची प्रकाशमय रात्र निसर्गप्रेमींसाठी पर्वणीची ठरली. दरवर्षी प्रमाणे बौध्द पौर्णिमेच्या दिवशी २३ मे रोजी (Nagzira Tiger Reserve) नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली. दरम्यान गणना करण्यासाठी मचानावर सज्ज असलेल्या वन्यप्रेमी आणि यंत्रणेच्या अधिकार्‍यांना सर्वश्रेणीच्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात १२ वाघासह एकूण १९८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे (Nagzira Tiger Reserve) नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यप्रेमींसाठी आगामी काळात आकर्षणाचा केंद्र राहणार, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

सारांश
वाघासह सर्ववर्गीय १९८५ प्राण्यांची नोंदअशी आहे प्राण्यांची संख्यासर्वाधिक प्राणी नागझिरा परिसरात

वाघासह सर्ववर्गीय १९८५ प्राण्यांची नोंद

बौध्द पौर्णिमेला चंद्राच्या उजेडात प्राणी गणना केली जाते. त्यानुरूप गुरूवार, २३ मे रोजी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नागझिरा अभियारण्य, (Nagzira Tiger Reserve) नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्राण्यांची नोंद करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. दरम्यान पिटेझरी, नागझिरा, उमरझरी, डोंगरगाव, बोंडे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कोका या क्षेत्रात गणना पथक कार्यरत करण्यात आले. या गणना प्रक्रियेत वाघ, बिबट, रानकुत्रा, हरीण, अस्वल, रानडुक्कर, मुंगूस, रानगवे, निलगाय, सांबर, चितळ, वानर, मोर, साळींदर, रानमांजर, उदमांजर, भेटकी, तडस, हळद्या, कोकीळा, सनबर्ड, घार, चौसिंगा, पॅगोलियन, ससा, लाल तोंड्या माकड, गरूड, रानमांजर, रान कोंबडा आदि प्राणी पहावयास मिळाले. एंकदरीत नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर झोन परिसरात सर्व वर्गीय १९८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली. यामुळे (Nagzira Tiger Reserve) नागझिरा व्याघ्रप्रकल्प परिसर वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या अधिवासाने समृध्द असल्याचेही समोर आल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.

अशी आहे प्राण्यांची संख्या

वाघ-१२, बिबट-१८, रानकुत्रे -८२, अस्वल -७५, रानडुक्कर-१२८, मुंगूस-६४, रानगवे-७२०, निलगाय,-७१, सांबर-५०, चितळ-११५, हरीण-१६, वानर-३८६, मोर-११६, साळींदर-७, रानमांजर-१, उदमांजर-१०, भेटकी-१६, हळद्या-१, कोकीळा-५, सनबर्ड-१, घार-१, चौसिंगा-३, लाल तोंड्या माकड-८१, गरूड-३, रानमांजर-१, रान कोंबडा-२ याप्रमाणे प्राण्यांची नोंद झाली आहे.

सर्वाधिक प्राणी नागझिरा परिसरात

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा (Nagzira Tiger Reserve) बफर झोन परिसर मोठ्या प्रमाणात व्याप्त आहे. या परिसरात पिटेझरी, नागझिरा, उमरझरी, डोंगरगाव, बोंडे, राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध व कोका या क्षेत्राचा बफर झोनमध्ये समावेश आहे. नागझिरा बफर झोन परिसरात गणनेसाठी असलेल्या यंत्रणेची चांगलीच पर्वणी झाली. या क्षेत्रात एकूण १९८५ वन्यप्राण्यांच्या नोंदीपैकी तब्बल ६७६ प्राणी याच क्षेत्रात नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे, या (Gondia Forest) क्षेत्रात १० वाघ व ९ बिबट्यांचा अधिवास असल्याचे समोर आले.

You Might Also Like

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

Gadchiroli Gharkul: घरकुलधारकांना पाच ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देणार

TAGGED: Gondia Crime, Gondia District, Gondia Forest, Gondia Police, Gondia Tiger, Nagzira Tiger Reserve, Nagzira Zoo
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani
परभणीमराठवाडा

Parbhani: स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कार्यव्यात कसूर करणे भोवले!

web editorngp web editorngp May 3, 2025
NAGPUR GMCH : धक्कादायक..! नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये १२४ अविवाहित महिलांनी दिला बाळाला जन्म..!
Shivswarajya Yatra: परभणीच्या पाथरीत शनिवारी शिवस्वराज्य यात्रेचे आगमन
PM Modi Cabinet: मोदी मंत्रिमंडळात खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणते मंत्रीपद कोणाला?
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बजावला मतदानाचा हक्क
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Wild Elephant Attack
विदर्भगडचिरोली

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

May 15, 2025
Dongargaon accident
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

May 15, 2025
Woman injured Case
विदर्भगडचिरोली

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?