देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia: राजेश कृष्णा तुरकर दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
गोंदियादिल्लीदेश

Gondia: राजेश कृष्णा तुरकर दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार…

Digital Nagpur
Last updated: 2025/01/25 at 5:34 PM
By Digital Nagpur Published January 25, 2025
Share

आठव्यांदा बोरकन्हारच्या सुपुत्राची राजधानी दिल्ली परेड साठी निवड…

सालेकसा (Gondia) : राजधानी दिल्ली (Delhi) येथे गणतंत्रदिनी कर्तव्यपथावर (राजपथावर) चालणाऱ्या थल सेनेच्या तुकडीत परेडमध्ये आमगांव तालुक्यातील बोरकन्हार येथील वीर सुपुत्र राजेश कृष्णा तुरकर यांची तब्बल आठंव्यांदा परेडमध्ये निवड झाली आहे. परेडमध्ये (Parade) आठंव्यांदा निवड होणारे राजेश कृष्णा तूरकर हे जिल्ह्यातील एकमेव जवान असून संपूर्ण जिल्हयासह राज्यासाठी हे गौरवास्पद आहे.

आमगांव तालुक्यातील छोट्याशा खेडेगावांतून कठीण परिश्रम करून थल सेने (Army) पर्यंतचे यशोशिखर राजेश कृष्णाजी तूरकर यांनी गाठले आहे. इवनीट 61 कॉवलरी ही कर्तव्यपथावर (Rajpath) चालणार असून त्यात राजेश कृष्णा तुरकर यांची आठव्यांदा निवड करण्यात आली आहे. राजेश कृष्णा तुरकर हे थल सेनेमध्ये सेवा देत असून त्यांचे सेनेतील सेवे बरोबरच खेळातहि नाविन्य प्राप्त असल्याने त्यांनी अनेक मेडल मिळविले आहे. तसेच हॉर्स रॉईंडींग (Horse Riding) मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर (International Level) 2017 मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. त्याचबरोबर 2018 मध्ये आर्मी चॅम्पियनशिपमध्ये (Army Championship) गोल्ड मेडल आणि 2021 मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले. तसेच 1971 युद्धाचे जनरल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ वर बनवण्यात आलेली चित्रपटामध्ये श्याम बहादुर या चित्रपटाचे अभिनेता विकी कौशल सोबत या चित्रपटात राजेश यांनी काम केलेलं आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी राजेश कृष्णा तुरकरला प्रशस्तीपत्रांनी सन्मानित (Honored) करण्यात आले. तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात राजेश कृष्णा तुरकर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

You Might Also Like

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

Maharashtra Municipal Elections: महानगरपालिका निवडणुक 2026: मतमोजणी दरम्यान राजकीय गोंधळ

Maharashtra Municipal Election: अशी पार पडली राज्यातील महानगरपालिका निवडणूक; जाणून घ्या…मतदानांची टक्केवारी?

TAGGED: Army, Army Championship, Delhi, Evenit 61 Cavalry, Gondia, Honored, Horse riding, International level, Parade, Rajpath, Republic Day
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Political: राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा मिळवायचा आहे, देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर मोठा आरोप

Digital Nagpur Digital Nagpur November 8, 2024
Hingoli theft crime: जबरी चोरीच्या गुन्ह्याचा २४ तासांत उलगडा; तिघांना पकडले
Hingoli Nagar Parishad: अखेर…हिंगोलीतील सुर्यनमस्कार पुतळ्याची तोडफोड करणार्‍यावर गुन्हा दाखल
Shrikshetra Asola Khurd: श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथे काकडा प्रारंभ!
Car Accident: चार चाकी वाहनाच्या दोन तीन पलट्या, चालक मात्र सुखरूप बाहेर!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
Aman Mokhade World Record
Breaking Newsक्रीडादिल्लीदेशविदेश

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

January 16, 2026
Maharashtra Municipal Elections
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Elections: महानगरपालिका निवडणुक 2026: मतमोजणी दरम्यान राजकीय गोंधळ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?