देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gopinath Mundhe: स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती, मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांची उपस्थिती
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Gopinath Mundhe: स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती, मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांची उपस्थिती
विदर्भबुलडाणा

Gopinath Mundhe: स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती, मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांची उपस्थिती

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/12 at 8:55 PM
By Deshonnati Digital Published December 12, 2024
Share
Gopinath Mundhe

 गुंजाळा, व अंढेरा येथे स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती उत्साहात साजरी

देशोन्नती वृतसंकलन
चिखली/बुलढाणा (Gopinath Mundhe) : कलावती महिला अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी अंढेरच्या वतीने व गुंजाळा येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांची 75 वी जयंती मोठया उत्साहात गावातून भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. आणि सर्वांनी दिप पूजा करुण अभिवादन केले.

चिखली तालुक्यातील गुंजाळा येथे 50 टक्के वंजारी समाज आणि 50 टक्के बौद्ध समाज असल्याने दोन्ही समाज बांधव मिळून मिसळून उत्सव साजरे करतात. त्यात आज लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे (Gopinath Mundhe) यांची 75 वी जयंती साजरी होणार म्हणून गावातील महिलांनी घराघरापुढे आकर्षित रांगोळी काढून मिरवणुकीत प्रतिमेचे पूजन केले. तसेच तरुणाईनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांचा फोटो असलेला पोशाख परिधान करुण आनंद साजरा केला. मिरवणुकी दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले.

Gopinath Mundhe
यावेळी सुरवातीला सरपंच सुनिल केदार, माजी सरपंच दीपक केदार, पत्रकार प्रताप मोरे उपसरपंच सुधाकर खिल्लारे, ग्रा. प. सर्व सदस्य, तथा प्रतिष्ठित नागरिक गावकरी यांनी पुतळ्याला हार अर्पण करुण अभिवादन केले तसेच अंढेरा येथे कलावती महिला अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी च्या वतीने माजी जि.प.अध्यक्षा नंदाताई कायंदे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नंदाताई कायंदे (माजी अध्यक्षा जि.प. बुलढाणा), प्रा.दिलीप सानप, सौ. मीराताई दिलीप सानप (अध्यक्षा कलावती महिला अर्बन), सौ. ज्योती आंधळे, केदार साहेब (मंडळ अधिकारी), जगन सानप,रवींद्र सानप,संजय सरोदे(प्र. प्राचार्य श्री.औंढेश्वर विद्यालय अंढेरा ), रामेश्वर चेके, पत्रकार राधेश्याम ढाकणे, पत्रकार ज्ञानेश्वर म्हस्के,नागरे मामा, भगवान राठोड,नानाभाऊ आंधळे, नितीन नागरे, अनंथा ताठे, विष्णू केदार,राजीव तेजनकर,संजय हुसे, मुरलीधर गीते, सखाराम नाडे, कारभारी सानप मनोज सानप, सुनील राठोड,उद्धव सानप,गोपाल चेके, आश्रुबा कोकाटे,संदीप वनवे, सोनकांबळे मॅडम, पप्पू आंधळे, खंदारे मॅडम, उमेश बनसोडे,बनसोडे मॅडम, आंबीलकर मॅडम,कोतवाल मॅडम,पूनम इंगळे मॅडम,आदींची उपस्थिती होती.

या (Gopinath Mundhe) जयंतीसाठी अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार देढे तथा आदी पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

TAGGED: Gopinath Mundhe
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : वर्धा बसस्थानकातून पावणे पाच लाखाच्या ऐवजाची चोरी

web editorngp web editorngp May 8, 2025
Journalists Workshop: पत्रकारांनी घेतले कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे
Parbhani Accident: दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
Hingoli: उन्हाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाताना नागरीकांनी खबरदारी घ्यावी!
राज्यातील ऊस गाळप हंगाम संपला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?