देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gopinathrao Munde: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळा अनावरणात ‘छावा’ अडथळा आणणार नाही!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
लातूरमराठवाडा

Gopinathrao Munde: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळा अनावरणात ‘छावा’ अडथळा आणणार नाही!

Digital Nagpur
Last updated: 2025/08/10 at 2:12 PM
By Digital Nagpur Published August 10, 2025
Share
Gopinathrao Munde

केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची भूमिका!

लातूर (Gopinathrao Munde) : दिनांक 11 आगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) लातूर दौऱ्यावर येत असून लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण (Statue Unveiling) करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत. राज्यातील शेतकरी कर्जमाफी व इतर प्रश्नांना घेऊन शेतकरी चिंतेत आहे. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. परंतु एखाद्या दिवंगत लोकनेत्याच्या प्रलंबित पुतळा अनावरण सोहळ्यात अडथळा निर्माण करणे कोणालाही शोभणार नाही. त्यामुळे या सोहळ्यात अखिल भारतीय छावा कोणताही अडथळा आणणार नाही, अशी भूमिका अ.भा. छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी स्पष्ट केली.

सारांश
केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची भूमिका!महाराष्ट्र राज्याला राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपली पाहिजे ही शिकवण!

महाराष्ट्र राज्याला राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपली पाहिजे ही शिकवण!

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांनी राजकीय क्षेत्रातील हितसंबंध जोपासत आपल्या लातूरसह मराठवाडा महाराष्ट्र राज्याला राजकारणापलीकडे (Politics) जाऊन माणुसकी जपली पाहिजे ही शिकवण दिली आहे. मात्र संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी कसल्याही पूर्व संमती शिवाय जर काही बातमी, अफवा पसरवली तर त्याच्याशी संघटनेचा कसलाही संबंध नाही, असेही जावळे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर शहरात होणाऱ्या पुतळा अनावरण सोहळ्यात कसलाही अनुचित प्रकार घडला, तर त्यास संबंधित लोक जबाबदार राहतील. अ. भा. छावा संघटना जबाबदार राहणार नाही. त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी (Activists) लोकनेत्यांच्या सन्मानाला न शोभणारे कोणतेही कृत्य होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन नानासाहेब जावळे पाटील यांनी केले आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: activists, CM Devendra Fadnavis, Gopinathrao Munde, politics, Statue Unveiling
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mirzapur
Breaking Newsमनोरंजनमुंबई

Mirzapur: मिर्झापूर सीझन 3 चा ट्रेलर ‘या’ दिवशी रिलीज होणार

Digital Nagpur Digital Nagpur June 18, 2024
Parbhani: दोन गटात तुफान हाणामारी..!, चौघांना अटक
Woman Death: मळणी यंत्रात पडल्याने महिलेचा मृत्यू
Minor Girl kidnapping: घरावर सशस्त्र हल्ला, अल्पवयीन मुलीचे अपहरण
Manoj Jarange Patil: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची संवाद रॅली; जाणून घ्या नियोजन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?