देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Government grain: शासकीय धान्याची ओव्हरलोड वाहतुक; प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Government grain: शासकीय धान्याची ओव्हरलोड वाहतुक; प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज

admin1
Last updated: 2024/11/25 at 8:40 PM
By admin1 Published November 25, 2024
Share
Government grain

शहरातील जिंतूर रोडवर पोती पडली ट्रक मधून खाली

परभणी (Government grain) : परभणी शहरातून धान्याची वाहतुक करणार्‍या एका ट्रक मधून जवळपास वीस गव्हाची पोती खाली पडली. मर्यादेपेक्षा जास्त पोती भरुन हा ट्रक वाहतुक करत होता. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. ट्रकच्या पाठीमागे कोणतेच वाहन नसल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा प्रशासन व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

परभणी येथील धान्य वाहतुक करणार्‍या कंत्राटदाराकडून नेहमीच ट्रकच्या मर्यादेपेक्षा जास्त गव्हु व तांदळाची पोती टाकून वाहतुक करण्याचा प्रकार घडत असतो. शासनाच्या नियमाप्रमाणे ओव्हरलोड धान्याची वाहतुक करण्यास बंधन घालून देण्यात आलेले आहे. (Government grain) कंत्राटदाराला तशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. परंतु कंत्राटदार हा माल गोदामात टाकण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रकची वाहतुक क्षमता कमी असताना अधीकची पोती टाकून वाहतुक करण्याचे प्रकार घडत असतात.

सोमवारी एका ट्रकमध्ये ओव्हरलोड गव्हाची पोली भरुन ट्रक जिंतूर रोडकर निघाला. ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा खूप गव्हाची पोती भरल्याने पाठीमागिल जवळपास वीस पोती ही एकदम खाली पडली. ट्रकच्या चालकाला उशिरा ही बाब लक्षात आली. ट्रकच्या पाठीमागे कोणतेही वाहन नसल्याने जिवीत हाणी झाली नाही. ही (Government grain) घटना तशी भंयकर होती. रस्त्यावर ही पोती पडल्यानंतर धान्याची नासाडी देखील झाली. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासन व उप विभागीय परिवहन कार्यालयाने जातीने लक्ष घालून संबंधित कंत्राटदार व ट्रक एम.एच. १३ ए.एक्स. ४७४७ च्या चालकावर कारवाई करणे गरजेचे आहे.

You Might Also Like

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

Sand Smuggling: म्हाळसगाव शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडले; दोघांवर गुन्हा दाखल!

TAGGED: Government grain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतभंडाराविदर्भ

Bhandara Murder: कौटुंबिक वादातून जन्मदात्याने केली मुलाची हत्या..!

admin1 admin1 August 10, 2024
Yawatmal crime : करोडो रुपयांचा जुगार खेळून झाली दुर्गा उत्सवाची सांगता
Road Construction: उदगीरमध्ये रस्तेच भोगताहेत मरणयातना!
gondia crime: विवाहित महिलेने केली गळफास घेवून आत्महत्या
Yashshree Shende Suicide case: परराज्यातील विद्यार्थ्यांची हिम्मत कशी होते…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trader Accidental Death
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

December 11, 2025
Parbhani Woman Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

December 11, 2025
Ubatha Shiv Sena
मराठवाडापरभणीराजकारण

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

December 11, 2025
Police Attack
मराठवाडापरभणी

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?