पुलगांव (Pulgaon) :- वर्धा लोकसभा (Wardha Lok Sabha)चे खासदार रामदास तड़स चे निवडणूक प्रचारथ आज पुलगांव येथे राज्याचे उपमुख्य मंत्री (Deputy Chief Minister) सभेला सबोधित करताना म्हणाले कि इंडिया आघाडी(India Alliance) ही बिन इंजन ची गाड़ी आहे. म्हणुन तुम्हीं नरेंद्र मोदी (Narendra Modi) चे इंजन सरकार ला निवडुंन ध्या.
वर्धा लोकसभा चे खासदार निवडून देऊन तुम्हीं वर्धा ची एक बोगी नरेंद्र मोदी चे इंजन ला जोडून ध्या. या वेडी मंच वर खासदार रामदास तड़स, माजी आमदार सागर मेघे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, पुलगांव -देवली विधानसभा प्रमुख राजेश बकाने आदि प्रमुखाने उपस्तिथ होते.