देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: GPS-GSM Tagging: जीपीएस-जीएसएम टॅगिंग करण्याचा हा पहिलाच प्रयोग; सारस पक्ष्यांच्या पायांना लागला टॅग!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भतंत्रज्ञाननागपूर

GPS-GSM Tagging: जीपीएस-जीएसएम टॅगिंग करण्याचा हा पहिलाच प्रयोग; सारस पक्ष्यांच्या पायांना लागला टॅग!

Digital Nagpur
Last updated: 2024/12/04 at 5:58 PM
By Digital Nagpur Published December 4, 2024
Share
GPS-GSM Tagging

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (GPS-GSM Tagging) : सारस पक्ष्यांच्या एकंदर वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्यावतीने गोंदिया येथील पक्ष्याच्या पायाला टॅगिंग करण्यात आले आहे. सारसच्या पायाला रिंग लावण्याचा आणि जीपीएस- जीएसएम टॅगिंग (GPS-GSM Tagging) करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. विदर्भातील सारस पक्षी (Stork birds) हे मोठ्या प्रदेशात विखुरलेले आहेत आणि ते स्थानिक स्थितीनुसार आपली घरटी बदलवत असतात. गोंदिया जिल्ह्यात या सारस पक्ष्यांचा अधिवास आहे.

बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात तीन दिवसया पक्ष्यांचा अभ्यास केला आणि त्यांचा सातत्या माग काढीत राहिले. त्यानंतर, मागील आठवड्यात पहिल्या पक्षाला टॅगिंग (GPS-GSM Tagging) करण्यात या शास्त्रज्ञांना यश आले आहे. बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. पी. साथियासेल्वम यांनी अभ्यास मोहिमेचे नेतृत्व केले. बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे आणि महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीवरक्षक विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला होता.

‘सारस पक्ष्यांना पकडण्यासाठी आधी त्यांच्या अधिवासाच्या जागा शोधण्यात आल्या. (Stork birds) पक्ष्यांचा विणीचा हंगाम संपला असल्याने काही ठराविक ठिकाणे निश्चित करण्यात आली. टॅगिंगचे काम झाल्यानंतर या पक्ष्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले. एका पूर्ण वाढीच्या पक्ष्यासोबतच दोन इतर ‘सब- अडल्ट’ पक्ष्यांनाही रिंग लावण्यात आल्या आहेत’, असे डॉ. पी. साथियासेल्वम यांनी सांगितले.

बीएनएचएसचे जीवशास्त्रज्ञ बरथ, प्रकल्प समन्वयक मुकुंद धुर्वे, पक्षी पकडण्यातील तज्ज्ञ शिवकुमार, कन्नदासन, सरसकुमार बेहेरा आणि सहायक रामेश्वरे यांनी यांनी या मोहिमेत काम केले. याशिवाय, गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, राउंड ऑफिसर संतोष श्रीवास्तव, वनरक्षक विठ्ठल चौहान, राधेश्याम रहांगडाले, कृष्णा भलावी, सोमेश्वर कोल्हे यांनी या कामाकरिता बीएनएचएसच्या चमूला सहकार्य केले.

संशोधनाकरिता विदर्भातील पहिला प्रयोग

हायकोर्टाच्या आदेशानुसार राबवण्यात आला उपक्रम

‘मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील (Stork birds) सारस पक्ष्यांचे सर्वेक्षण बीएनएचएसच्या माध्यमातून करून घ्यावे तसेच त्यांचे अधिवास तसेच संचार याबाबत अधिक माहिती घ्यावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. (GPS-GSM Tagging) टॅगिंग केलेल्या पक्ष्याकडून माहिती येण्यास प्रारंभ झाला आहे’, असे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

Grand Rally Procession : उद्या शहरात संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक रॅली!

TAGGED: GPS-GSM Tagging, Stork birds
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim: पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा; नागरिकात भीतीचे वातावरण

Digital Nagpur Digital Nagpur August 3, 2024
Venkateswara Swamy Temple Incident: तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर (VIDEO)
ICC World Test Championship: टीम इंडियाला फायनल गाठणे अवघड होणार…?
Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला या चुका करू नका; होऊ शकतात मोठे नुकसान
Shiv Sena: प्रा. विनोद पर्‍हाड शिवसेनेत!; मराठा मोर्चाचे राहिले होते समन्वयक…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Orange Farmers Protest :
विदर्भवाशिम

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

February 13, 2026
Setu Seva Kendra Scam
विदर्भवाशिम

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

February 13, 2026
Govt Transfers 2026
विदर्भवाशिम

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

February 13, 2026
Sant Sevalal Maharaj Jayanti
विदर्भवाशिम

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

February 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?