देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gram sevak: साडेपाच हजारांची लाच घेताना चाकूर पं.स.चा ग्रामसेवक जाळ्यात!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Gram sevak: साडेपाच हजारांची लाच घेताना चाकूर पं.स.चा ग्रामसेवक जाळ्यात!
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Gram sevak: साडेपाच हजारांची लाच घेताना चाकूर पं.स.चा ग्रामसेवक जाळ्यात!

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/13 at 9:46 PM
By Deshonnati Digital Published January 13, 2025
Share
Gram sevak

चाकूर (Gram sevak) : चाकूर तालुक्यातील रायवाडी येथील ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक निवृत्ती तुकाराम आलापुरे हा ग्रामपंचायत कार्यालयामध्येच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरू होती.

चाकूर पंचायत समिती कार्यालयाचा ग्रामसेवक तालुक्यातील रायवाडी ग्रामपंचायत (Gram sevak) कार्यालयामध्ये जागेचा फेरफार करण्यासाठी यातील तक्रारदार पुरुष, वय 57 वर्षे यांनी मौजे रायवाडी येथील त्यांचे पत्नीचे नावाचे राहते घर तारण ठेवून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे 15 लाख रुपये कर्ज घेतले असून सदर कर्जाची नोंद स्थावर मालमत्तेवर घेण्यासाठी म्हणून ग्रामपंचायत रायवाडी येथील ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांना 7,500/- रू. रकमेची मागणी केली होती.

तडजोडी अंती 6500/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करून त्यापैकी 1000/- रुपये यापूर्वी स्वीकारले होते. आज रोजी उरलेले 5500/- रुपये मागणी केली असता सदर रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांची खात्री झाल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली होती. त्यावरून सदर सापळा कार्यवाही करण्यात आली आहे.

दि. 13/01/2025 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक आलापुरे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे वर नमूद प्रलंबित कामासाठी 5500/- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून सदर लाचेची रक्कम दि. 13/01/2025 रोजी स्वतःचे शासकीय कार्यालय येथे शासकीय पंचासमक्ष स्वीकारली. आरोपी निवृत्ती तुकाराम आलापुरे , (वय 36 वर्षे, पद – ग्रामसेवक , वर्ग-3, नेमणूक – ग्रामपंचायत (Gram sevak) कार्यालय रायवाडी, ता. चाकूर , जि.लातूर रा.म्हसोबा नगर, सारोळा रोड, लातूर) या आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन किनगाव (जिल्हा लातूर) येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.

You Might Also Like

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!

Wardha : अट्टल घरफोडी करणारी महिला ताब्यात, दोन लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Chandrapur : भीषण आगीमुळे स्टेशनरी दुकान जळून खाक; ५० लाखांचे नुकसान

Chandrapur : कारच्या धडकेत बालक ठार; आईवर दुःखाचा डोंगर कोसळला

TAGGED: Gram Sevak
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Rajesh Vitekar
मराठवाडापरभणीमहाराष्ट्रराजकारण

MLA Rajesh Vitekar: परभणीत पुन्हा राजेश विटेकर पाथरी विधासभचे आमदार!

Deshonnati Digital Deshonnati Digital November 24, 2024
NCP: ‘राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह मिळावे’, सुप्रिया सुळेंची सर्वोच्च न्यायालयात याचिका
Pusad Revenue Action: दैनिक देशोन्नती “चा इम्पॅक्ट; अखेर महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर
Chhatrapati Shivaji Maharaj: परभणी जय शिवराय..जय भवानीचा जयघोष निनादला.. !
Exam Center: इंग्रजी तृतीय भाषेच्या पेपर ऐवजी विद्यार्थ्यांना दिला प्रथम भाषेचा पेपर!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Wasmat Murder
हिंगोलीमराठवाडा

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

May 20, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!

May 20, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : अट्टल घरफोडी करणारी महिला ताब्यात, दोन लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

May 20, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : भीषण आगीमुळे स्टेशनरी दुकान जळून खाक; ५० लाखांचे नुकसान

May 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?