देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Women Empowerment Campaign: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात भव्य महिलांचा महामेळावा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > CM Women Empowerment Campaign: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात भव्य महिलांचा महामेळावा
मराठवाडानांदेडराजकारण

CM Women Empowerment Campaign: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात भव्य महिलांचा महामेळावा

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/08 at 8:57 PM
By Deshonnati Digital Published October 8, 2024
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

नांदेड (CM Women Empowerment Campaign) : महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) या योजनेसह अनेक पथदर्शी योजना आणल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. या योजनातील लाभार्थी महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी 10 ऑक्टोबरला नांदेड येथे भव्य महिला मेळावा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी 10 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड येथे (CM Women Empowerment Campaign) महिला सशक्तिकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत.

सारांश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थितीकृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजनवाहतुक व्यवस्थेसाठी दोन स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्थावाहनतळाची व्यवस्था

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड येथील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भव्य होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची उपस्थिती असणार आहे.

वाहतुक व्यवस्थेसाठी दोन स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमाची (CM Women Empowerment Campaign) सुरुवात राज्यमाता-गोमाता पुजनाने होणार असून त्यानंतर लखपती दीदी व इतर स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व मान्यवर लाभार्थ्यांशी भेट घेवून हितगुज करतील. यावेळी पोलीस बँडवर राज्यगीत सादर करण्यात येईल. तसेच यावेळी प्रशासनाच्यावतीने मान्यवरांचे स्वागताचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ वितरण करण्यात येणार आहे.

वाहनतळाची व्यवस्था

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान (CM Women Empowerment Campaign) कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध योजनाचे लाभार्थी व नागरिक यांची मोठया संख्येने येणार असून त्यासाठी प्रशासनाच्यावतीने 249 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेससाठी नांदेड शहरात दोन वाहनतळाची व्यवस्था केली आहे. नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर नांदेड मनपा, नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हिमायतनगर या तालुक्यासाठी 170 बसेससाठी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हदगाव, नायगाव, बिलोली, उमरी, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कंधार व लोहा या तालुक्यासाठी एकूण 129 बसेस पार्किंगची व्यवस्था केली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठीही नियोजन केले आहे.

विविध पथदर्शी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण (CM Women Empowerment Campaign) कार्यक्रमासाठी प्रशासनाच्यावतीने सुक्ष्म नियोजन केले असून कार्यक्रमासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधीसाठी वेगळी आसन व्यवस्था केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून प्रत्येक योजनेचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येणार असून येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य मंडपाची व्यवस्था केली आहे.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: CM Eknath Shinde, CM Ladki Bahin Yojana, CM Women Empowerment Campaign
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsतंत्रज्ञानदेश

gold price: सोन्याच्या दरात तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या किंमती

Deshonnati Digital Deshonnati Digital June 3, 2024
Parbhani: हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीनची कापणी करुन चोरी परभणीतील जिंतूर तालुक्यातील दाभा शेत शिवारातील घटना
‘अशी कधी निवडणूक असते का?’
Selu Accident: रेल्वेचे रूळ बदलताना तरुणाचे ट्रॅक्टरच्या हेड खाली सापडून निधन
Bhandara Explosion: ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटात 8 जणांचा मृत्यू…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?