देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Cricket League Match: उत्कृष्ट खेळीमुळे महावितरण चा संघ उपांत्य फेरीत धडकला:
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Cricket League Match: उत्कृष्ट खेळीमुळे महावितरण चा संघ उपांत्य फेरीत धडकला:
मराठवाडाहिंगोली

Cricket League Match: उत्कृष्ट खेळीमुळे महावितरण चा संघ उपांत्य फेरीत धडकला:

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/13 at 9:50 PM
By Deshonnati Digital Published February 13, 2025
Share
Cricket League Match

बांधकाम विभाग, हिंगोली नगरपरिषद स्वच्छता विभाग संघाने मिळविला एकहाती विजय

हिंगोली (Cricket League Match) : शिवजन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार संघाच्या वतीने शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ११ फेब्रुवारीपासून क्रिकेट लिग मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी क्वाॅटर फायनलमध्ये पोहोचलेल्या न.प. व महावितरण संघात चुरशीचा सामना झाला. यात महावितरण संघाने उत्कृष्ट गेंदबाजी (Cricket League Match) व फलंदाजीच्या जोरावर सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळविला.

सारांश
बांधकाम विभाग, हिंगोली नगरपरिषद स्वच्छता विभाग संघाने मिळविला एकहाती विजयसंत नामदेव मैदानावर क्रिकेट फिव्हर…पत्रकार संघांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार…हिंगोलीचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहोचावेत – जगजितराज खुराणा

सकाळी ६:३० वाजता वकील संघ (सिनीअर) व बांधकाम विभाग संघात सामना खेळविण्यात आला. यात वकील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत ५२ धावा केल्या. यात ५३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उरलेल्या बांधकाम विभागाच्या संघाने केवळ ६ षटकात ५६ धावा करीत विजय प्राप्त केला.

दुसरा सामना पत्रकार संघ व नगर पालिका (स्वच्छता विभाग) संघात (Cricket League Match) झाला. यात पत्रकार संघाच्या वतीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्यात आला. न.प.संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर पत्रकार संघाला ८ षटकात ७१ धावांवर रोखले. तर न.प.संघाच्या फलंदाजानी ७३ धावांचा पाऊस पाडत विजय मिळविला.

तिसरा सामना क्वाॅटर फायनलमध्ये पोहोचलेला न.प.संघ आणि महावितरणच्या संघात झाला. यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न.प.संघाला महावितरणच्या खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करीत ५० धावात गुंडाळले. विजयासाठी ५१ धावांचे लक्ष्य गाठण्याकरीता महावितरण संघाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत ६ गडी राखून सेमी फायनलमध्ये धडक मारली. पंच म्हणून इम्रान कालीवाले, दिनकर कागणे तर स्कोरर म्हणून रोमन सय्यद यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे.

संत नामदेव मैदानावर क्रिकेट फिव्हर…

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार संघाच्या वतीने खेळविण्यात येणाऱ्या (Cricket League Match) क्रिकेट लिग मॅचेस पाहण्यासाठी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर क्रिकेटप्रेमीं हजेरी लावत आहेत. मागील तीन दिवसांच्या लिग मॅचेसमुळे मैदानावर एक प्रकारे क्रिकेट फिव्हर पहायला मिळत आहे. सकाळी ६ वाजेपासूनच सामने पाहण्यासाठी नागरिक हजेरी लावत आहेत.

पत्रकार संघांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार…

क्रिकेट लिग मॅचेससाठी सहकार्य करून प्रोत्साहन दिल्याबद्दल पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने माजी नगराध्यक्ष जगजितराज खुराणा, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते विलास गोरे, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड.उल्हास पाटील, बालाजी वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.

हिंगोलीचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहोचावेत – जगजितराज खुराणा

शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट लिग मॅचेसच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून, यापुढेही अशा स्पर्धा आयोजित कराव्यात. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदतीसाठी केंव्हाही तयार असून, हिंगोलीचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहोचावे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती जगजितराज खुराणा यांनी १३ फेब्रुवारी रोजी खेळाडुंशी संवाद साधताना केले.

आजचे सामने…
हिंगोली शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर १४ फेब्रुवारी रोजी क्वाॅटर फायनलमध्ये पोहोचलेला जिल्हा पोलिस संघ विरूद्ध सा.बां.विभागात सकाळी ६:३० वाजता पहिला सामना होणार आहे. तर दुसरा सामना व्यापारी महासंघ विरूद्ध न.प.(स्वच्छता विभाग) संघात खेळविण्यात येणार आहे. तिसरा सामना कोरोना योद्धा (जिल्हा रूग्णालय) विरूद्ध प्रेस क्लब यांच्यात होणार आहे.

You Might Also Like

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

CM of Youth Trainees: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मुंबईत सोमवारी मोर्चा!

Bijankur Thought Council: अवैध संपत्ती टिकवणे किंवा कमवणे यासाठीच निर्लज्जपणे पक्षांतर!

Parbhani : अवैध वाळू वाहतूक; छापा टाकताच आरोपी पळाले

TAGGED: Cricket League Match
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Risod Panchayat Samiti
विदर्भराजकारणवाशिम

Risod Panchayat Samiti: रिसोड पंचायत समितीमध्ये आढावा सभा; आ. भावनाताई गवळी यांची उपस्थिती

Deshonnati Digital Deshonnati Digital January 27, 2025
CM Devendra Fadnavis: व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक कंपनीने डिजिटल इंडिया साकारण्यात योगदान…
Latur : भेगाळलेल्या जहिराबाद महामार्गावर प्रशासनाची निघाली तिरडी अंत्ययात्रा!
Gharkul Yojana: बोगस घरकूल लाभार्थ्यांकडून शासनाच्या निधीची उचल
Illegal liquor Ban: अवैध दारू विक्रीचा समुळ बंदोबस्त व्हावा; दारूबंदीची मागणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manaswini
मराठवाडापरभणीमनस्विनी

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

July 12, 2025
Panther Ratna Award
लातूरमराठवाडा

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

July 12, 2025
CM of Youth Trainees
लातूरमराठवाडा

CM of Youth Trainees: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मुंबईत सोमवारी मोर्चा!

July 12, 2025
Bijankur Thought Council
लातूरमराठवाडा

Bijankur Thought Council: अवैध संपत्ती टिकवणे किंवा कमवणे यासाठीच निर्लज्जपणे पक्षांतर!

July 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?