देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: accident: अर्धा तास, दोन अपघात; पाच गंभीर 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम जगतवाशिमविदर्भ

accident: अर्धा तास, दोन अपघात; पाच गंभीर 

Sanjay
Last updated: 2024/06/14 at 11:00 AM
By Sanjay Published June 14, 2024
Share

कारंजा(Washim):- केवळ अर्ध्या तासाच्या फरकात कारंजा – मुर्तीजापुर व कारंजा – शेलुबाजार या मार्गावर दोन अपघाताच्या (Accident) घटना घडल्या. या घटनात ५ जण गंभीर जखमी (seriously injured) झाले. त्यात तीन मजुरांचा समावेश आहे. अपघाताची पहिली घटना १२ जून रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान कारंजा- मुर्तिजापूर मार्गावर खेर्डा फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर घडली. या घटनेत रस्ता निर्मिती च्या कामावरील तीन मजूर गंभीर जखमी झाले. संदीप लोखंडे वय १८ वर्ष ,अक्षय इंगळे वय २८ वर्ष व चेतन ढळे वय ३१ वर्ष अशी जखमींची नावे असून, त्यातील दोघेजण कारंजा तालुक्यातील दिघी येथील तर एक जण सोमठाणा येथील रहिवासी आहे.अपघातस्थळी

सारांश
समोरून येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडकदुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी

समोरून येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक

सूत्रांच्या माहितीनुसार, दुचाकीने जेवणाचा डबा घेण्याकरिता ते खेर्डा फाट्यावर आले होते. तेथून प्लांटवर परतत असताना मार्गातील अपघातस्थळी समोरून येणार्‍या एका कारने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक (strike)दिली. त्यामुळे ते दुचाकीसह खाली पडून गंभीर जखमी झालेत. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच प्लांटवरील वाहनाच्या मदतीने त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आणि तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले. तर अपघाताची दुसरी घटना केवळ २० मिनिटाच्या अंतराने कारंजा -शेलुबाजार मार्गावरील पोघात फाट्याजवळ घडली. या घटनेत एका दुचाकीला समोरून येणार्‍या मारुती कारने जबरदस्त धडक दिली.

दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी

त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. शेख जबर शेख युनुस वय ३५ वर्ष रा. पोघात ता. मंगरूळपीर व रामेश्वर गुलाबराव गावंडे वय ४५ वर्ष रा. घोटा ता. मंगरूळपीर अशी जखमींची नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दुचाकी वरील जखमी दोघेजण हे कामावरून घरी परतत असताना त्यांना मार्गातील अपघातस्थळी एका मारुती कारने धडक दिली, त्यामुळे ते खाली पडून गंभीर जखमी झाले. अपघाताच्या घटनेनंतर उपचारासाठी त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. दरम्यान, अपघाताच्या या दोन्ही घटनांच्या पोलिसातील नोंदीबाबत मात्र तपशील प्राप्त झाला नाही.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Hospital, seriously injured, strike
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडादेश

Ind vs Ban: हसन महमूद कोण आहे? ज्याने पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या टॉप ऑर्डरचा उडवला धुव्वा..!

Digital Nagpur Digital Nagpur September 19, 2024
Life Threatening Attack : आरटीआयची माहिती मागितली म्हणून जीवघेणा हल्ला
Nanded: मुसळधार पावसाने झोडपले; विदर्भ मराठवाडा संपर्क तुटला
Pathari Crime: मुलानेच मारला घरातील रोकड, दागिन्यांवर डल्ला
IPL 2025 Points Table : ‘हे’ दोन संघ आपल्या पहिल्या गुणाच्या शोधात; जाणून घ्या पूर्ण संघांची स्थिती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?